Menu Close

वेतनावर पुजारी नेमणे अधार्मिक : दंडी स्वामी गोविंदानंद सरस्वती, पम्पाक्षेत्र, कर्नाटक

राजकीय हेतूने मंदिरे  कह्यात घेणे आणि मंदिरातील संपत्तीचा वापर करणे चुकीचे आहे. मंदिराविषयी काही प्रश्‍न निर्माण झाल्यास ते सोडवण्यासाठी शंकराचार्यांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे, असे…

मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन उभारण्याची मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघाची चेतावणी !

सरकारीकरण झाल्यावर भ्रष्टाचार थांबला, असे एकतरी मंदिर शासनाने दाखवावे ! – सुनील घनवट, महाराष्ट्र राज्य समन्वयक, मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघ

मंदिर सरकारीकरणाला विरोध करण्यासाठी हिंदूंचे राज्यव्यापी संघटन करणार : मंदिर महासंघ

मंदिर सरकारीकरणाला विरोध करण्यासाठी सर्व मंदिर न्यास, भाविक, पुजारी आणि हिंदु संघटनांचे राज्यव्यापी संघटन करणार ! – मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघ

(म्हणे) शासनाने शिर्डी देवस्थान कह्यात घेतल्यानंतर तेथील भ्रष्टाचार थांबला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मंदिर सरकारीकरण झालेल्या सर्व देवस्थानांत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होत असतांनाही असे दिशाभूल करणारे विधान करणे, हे मुख्यमंत्र्यांना कितपत योग्य ?

मंदिरांचे सरकारीकरण हा शासनाचा हिंदु धर्मात अनाठायी हस्तक्षेप : प.पू. स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज

सध्या सर्वच क्षेत्रात खासगीकरण होत असतांना शासन मात्र मंदिरांचे सरकारीकरण का करत आहे ? हे एक न उलगडणारे कोडे आहे ! मंदिरांचे सरकारीकरण करणे, हा शासनाचा हिंदु धर्मात अनाठायी हस्तक्षेप…

मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात ऐतिहासिक संघर्ष करू !

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन प्रभात यांनी ऐतिहासिक कार्य हाती घेतले आहे. या कार्यात आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून लढू. प्रसंगी कारागृहात जायची वेळी आली,…

श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासाच्या माजी विश्‍वस्तांनी लक्षावधी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करावी !

श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासाच्या माजी विश्‍वस्तांनी अपहार केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करणे, तसेच न्यासातील घोटाळ्याची सखोल चौकशी करावी, असे मागणी पत्र शिवसेनेचे रायगड येथील आमदार श्री.…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकारी संस्थांतील भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी ! – भरतशेठ गोगावले

अशा मागणीचे पत्र शिवसेनेचे रायगड येथील आमदार श्री. भरतशेठ गोगावले यांनी सहकार विभागाचे शासनाचे सचिव, सहकारमंत्री, मुख्यमंत्री, विधी आणि न्याय विभागाचे सचिव यांना दिले.

देवस्थान समितीतील भ्रष्टाचारप्रकरणी दोषी असणार्‍या प्रत्येकाला शिक्षा केली जाईल ! – महेश जाधव

दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी देवस्थान समिती आणि श्री महालक्ष्मी मंदिराचे प्रश्‍न यांविषयी चर्चा केली. तेव्हा ते बोलत होते. ‘श्री महालक्ष्मी मंदिरात धार्मिकता जोपासण्यास प्राधान्य…

श्री सिद्धीविनायक मंदिरात भ्रष्टाचार करणार्‍यांना कठोर शासन करा ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या धनाचा श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासाच्या माजी विश्‍वस्तांकडून अपहार केल्याचे उघड झाले आहे. अशा भ्रष्ट विश्‍वस्तांवर फौजदारी गुन्हा प्रविष्ट करून त्यांना कठोर…