कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बेंगळुरू शहरातील अवैध पशूवधगृहांवर कारवाई करण्यासाठी एका पथकाची स्थापना करण्यात आली होती.
‘हिंदु धर्मशास्त्राने गाय, नदी आणि भारतभूमी यांना ‘देवी’ संबोधून त्यांना मातेचे स्थान दिलेे आहे. त्यामुळे प्रत्येक हिंदूसाठी गोमाता पूजनीय आहे. सर्व प्राण्यांमध्ये गाय हा सर्वांत…
सोनिया शर्मा आणि आर्ची बारानवाल त्यांच्या चारचाकी वाहनाने मेवातकडे जात होत्या. तेव्हा त्यांनी गोवंश घेऊन जाणारा पिकअप ट्रक (आर्जे ३२ जीए २३०३) पाहिला.
पुणे-बेंगळुरू महामार्गावर २१ सप्टेंबरला सकाळी ही घटना घडली. पोलिसांनी गोवंश आणि वाहन कह्यात घेतले. धर्मांध वाहन चालक जावेद मिठेसाहेब पटेल याच्यावर प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा…
कथित गोरक्षकांचा हिंसाचार रोखण्यासाठी सक्षम पोलीस अधिकारी नेमा – सर्वोच्च न्यायालयाचा राज्यांना आदेश
सामाजिक कार्यकर्ते तहसीन पूनावाला यांनी कथित गोरक्षकांच्या आक्रमणांच्या संदर्भात गेल्या वर्षीच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सध्या सुनावणी होत आहे.
ईदनिमित्त प्राण्यांची वाहतूक करणार्या वाहनांची कोणत्याही प्रकारे कागदपत्रांची तपासणी करू नये. प्राण्यांची वाहतूक करणार्या मुसलमान धर्मियांची अडवणूक करून त्यांना त्रास देणार्या पोलिसांवर कायदेशीर कारवाई करण्यात…
पुढील २ मास हे सणासुदीचे आहेत. या काळात मोठ्या संख्येने हिंदु भाविक रस्त्यावर सहकुटुंब उतरतात. त्यामुळे या काळात जिल्ह्यातील उघड्यावर असणारी सर्व मांसविक्रीची दुकाने बंद…
या अहवालात हिंदुत्वनिष्ठ सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. चर्च संस्थेच्या सदस्यांनी पणजी येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत हा अहवाल…
४९ गायी ताब्यात घेतल्या असून त्या गोशाळेत पाठवले असल्याचे ते म्हणाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गुजरातमध्ये गायींची कत्तल करण्यास बंदी आहे. याचवर्षी…
गोरक्षकांवर होणार्या आक्रमणाविषयी कथित असहिष्णुतावाले आणि मानवाधिकाराचे गळे काढणारे आता गप्प का ? गोहत्याबंदीच्या कायद्याची प्रभावी कार्यवाही झाली असती, तर हिंदूंवर अशी वेळ आली नसती !