स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांकडे गोहत्याबंदीची मागणी करणार्या काँग्रेसने मतांच्या लांगूलचालनासाठी स्वातंत्र्यानंतर गोहत्याबंदी मागे घेतली. गाय हे केवळ हिंदूंचेच नव्हे, तर पारसी, जैन आदी पंथियांचेही श्रद्धास्थान आहे, तरीही…
गोरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहेच. जोपर्यंत कायदा होत नाही तोपर्यंत गोरक्षणाचे कार्य आम्हाला करायचेच आहे; मात्र गोरक्षणाचे कार्य खर्या अर्थाने पूर्णत्वास जाण्यासाठी कायदेशीर पद्धतीने…
केरळमध्ये युवक काँग्रेसकडून करण्यात आलेल्या वासराच्या हत्येच्या विरोधात हिंदु राष्ट्र रक्षा संघाकडून काँग्रेसच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच या प्रकरणी संबंधितांना फाशी देण्याची मागणी करण्यात…
गोवंशाविना भारतीय शेतीची कल्पनाही करू शकत नाहीत. गोवंशाच्या घटणार्या संख्येचा दुष्परिणाम कृषी क्षेत्राच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेवर होत असल्याने गोवंश हत्या बंदी कायदा लागू करून संपूर्ण…
केरळमध्ये गोमांस मेजवानी आयोजित करण्यात आली होती. या कृतीचा विरोध म्हणून येथील केरळ हाऊसमध्ये गोरक्षकांनी घुसून दूध वाटल्याची घटना नुकतीच घडली.
केरळ येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा विरोध करण्यासाठी रस्त्यांवर गायींची हत्या करून गोमांस भक्षण केले. पुसद येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसच्या…
श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या गोशाळेतील गायींनी प्लास्टिक खाल्ल्याने त्यांचा मृत्यू ओढावला या मृत्यूस उत्तरदायी असणार्या सर्वांवर कठोर कारवाई करा, या मागणीसाठी वारकर्यांसह हिंदु जनजागृती समितीच्या वतीने…
गोशाळा हिंदु जनजागृती समितीला सांभाळण्यास द्या ! – बाबासाहेब बडवे, माजी शहराध्यक्ष, भाजप, पंढरपूर
राष्ट्रीय स्वंयसेवक संघ (आरएसएस) प्रणित मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या वतीने मुस्लिम कुटुंबीयांना गायीचे फायदे सांगून त्या दत्तक घेण्याचे अपील करण्यात येणार आहे.
मध्यप्रदेशात गोहत्याबंदी कायदा असूनही त्याची कार्यवाही होत नाही. त्यामुळे देशात सर्वांत अधिक गोतस्करी मध्यप्रदेशातून होत आहे. देशातील ही गोतस्करी रोखण्यासाठी गायीला राष्ट्रीय पशू घोषित करून…