जळगाव येथे रुग्णवाहिकेतून गोवंशियांची वाहतूक होत असल्याची घटना घडली रुग्णवाहिकेचा एका रिक्शाला धक्का लागल्याने त्यात गायी असल्याचे दिसले.
गोशाळांसाठी सरकार गोवर्धन गोवंश सेवा केंद्र ही योजना चालू करणार आहे. याअंतर्गत राज्य सरकार प्रत्येक जिल्ह्यातील एका गोशाळेला १ कोटी रुपयांचा निधी देणार आहे.
५ एप्रिलला ऑल इंडिया शिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या कार्यकारिणीची बैठक येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत देशात गोहत्याबंदी करणे योग्य असल्याचे म्हटले गेले.
गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांच्यावर प्राणघातक आक्रमण करणा-या धर्मांधांवर त्वरित आणि कठोर कारवाई करा !
मालेगाव येथील गोरक्षक श्री. मच्छिंद्र शिर्के यांच्यावर गोतस्करांकडून झालेल्या प्राणघातक आक्रमणाचा निषेध व्यक्त करत कायदा-सुव्यवस्था बिघडवणाऱ्या धर्मांधांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांनी…
रामजन्मभूमी सूत्राचा निवडणुकीतील लाभासाठी वापर करून घेऊ नका, तर राममंदिर प्रत्यक्ष उभारणीसाठी ध्येय धोरणे ठरवून बांधावे, असे उद्गार हरिद्वार येथील डॉ. प्राचीदेवी यांनी यावल तालुक्यातील…
श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन लागतो; पण उच्छ्वासातूनही ऑक्सिजनच देणारा गाय हा एकमेव प्राणी आहे, असे प्रतिपादन राजस्थानचे शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी यांनी केले आहे.
गोवंश हत्याबंदी कायद्याचे तीनतेरा ! यावरून केवळ कायदा करून उपयोग नाही, तर त्याची कठोर कार्यवाही होण्यासाठी पोलीस यंत्रणाही तितकीच सक्षम हवी !
माहितीच्या आधारे सापळा रचून कार्यकर्त्यांनी टेम्पो अडवला. टेम्पोचालक मोहम्मद रईस कुरेशी याने भ्रमणभाष करून अन्य साथीदारांना साहाय्यासाठी बोलावले. लागलीच धर्मांधाचा जमाव टेम्पोचालकाच्या साहाय्यासाठी गोळा झाला.
केंद्र सरकारने गायीला राष्ट्रमातेचा दर्जा द्यावा आणि देशात गोमंत्रालयाची निर्मिती करावी, याकरता उत्तराखंडचे संत गोपाल ‘मणि’ महाराज यांनी ९ मे पासून देशभरात ‘गो प्रतिष्ठा’ यात्रा…
जगभरात दुधाच्या शुद्धतेसाठी आदर्श असलेल्या भारतीय दुधाळू संपदेला ग्रहण लागले आहे. देशी गायींच्या अनेक जाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. सिंथेटिक दुधाचा वापर, हिरव्या चार्याची कमतरता…