Menu Close

संस्कृतीशी समरस होणे म्हणजे स्वदेशी ! – गव्यसिद्धाचार्य डॉ. निरंजन वर्मा, तमिळनाडू

पूर्वी प्रजा सुखी असेल, तर राजा सुखी राहील, अशी भावना होती. आता प्रजा दुःखी, पिडलेली असेल, तर त्यांच्यावर राज्य करणे सोयीचे असते, अशी विचारधारा बनली…

धर्मरक्षणाच्या कार्यात साधनेचे पाठबळामुळे यश निश्‍चित ! – डॉ. उपेंद्र डहाके, कल्याण उपाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष, ठाणे

डॉ. उपेंद्र डहाके यांनी स्वतः साधनेच्या बळावर दिलेल्या धर्महितासाठीच्या लढ्याविषयी उपस्थितांना अवगत केले.

देहलीतील देहली पब्लिक लाइब्ररीमध्ये सेंटर फॉर गूड गर्व्हनन्सकडून मंदिरांची दुर्दशा : कारण आणि उपाय या विषयावर व्याख्यान !

आज हिंदूंना कुठेही धर्मशिक्षण दिले जात नाही. त्याचाच हा परिणाम आहे की, मंदिरांची दुरवस्था होऊ लागली आहे. मोठमोठ्या मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे. मंदिरांचा पैसा धर्मशिक्षणासाठी…

ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटापासून मानवाला देशी गायच वाचवेल, असा संशोधकांचा निष्कर्ष

ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटापासून मानवाला देशी गायच वाचवू शकते, असे करनाल (पंजाब) येथील राष्ट्रीय डेअरी अनुसंधान संस्थानने आतापर्यंत केलेल्या अनेक संशोधनांतून आणि मागील ५ वर्षांपासून एन्आयसीआरएच्या…

अवैधरित्या ४ गायींची कोंबून वाहतूक करणार्‍या वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट

हिंदु धर्माभिमानी श्री. अर्जुन साळुंके आणि श्री. संजय सोनवणे यांनी एका वाहनचालकाची चौकशी केल्यावर त्याच्या वाहनात ४ गायींना कोंबून भरले असल्याचे लक्षात आले. याविषयी विचारताच…

गोवंशियांना कोंबून नेणार्‍या धर्मांधांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट

अतिशय निर्दयीपणे टेम्पोतून कोंबून तेलंगणा राज्यात ५ गायी आणि ६ गोर्‍हे यांना घेऊन जाणार्‍या शे. मुखीद शे. इमाम साब (वय २३ वर्षे) आणि शे. युनुस…

सुपा (जिल्हा नगर) येथे गोरक्षकांनी वाचवले ८ गोवंशियांचे प्राण, ३ धर्मांधांना अटक

८ गोवंश पोलिसांनी शासनाधीन केले असून ३ धर्मांधाना अटक केली आहे. त्यांची नावे इरफान सादिक सौदागर, मुकरम सौदागर आणि शहारुक सौदागर अशी आहेत.

सुदान देशातील आदिवासी करतात गोपूजा !

आफ्रिका खंडातील सुदान देशाचे मुंदारी जातीचे आदिवासी गाय आणि बैल यांच्यावर अतूट प्रेम करतात आणि त्यांना आपल्या परिवारातील एक घटक समजतात. गायीची देवाप्रमाणे पूजा करणे…

जम्मू-काश्मीरमध्ये गौपुत्र सेनेकडून २० गायींची सुटका

मुसलमानबहुल भाग असूनही गोरक्षणाचे कार्य धैर्याने करणार्‍या गोपुत्र सेनेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! इतरांनी यातून बोध घ्यावा !

पिंपरे खुर्द (पुणे) : ग्रामस्थांंच्या सतर्कतेमुळे ८ गोवंशांचे प्राण वाचले, एका धर्मांधास अटक

पिंपरे खुर्द या गावातील एका शेतात धर्मांधांकडून गोवंशियांची हत्या मोठ्या प्रमाणात होत होती. या प्रकरणातील कह्यात असलेेले शेतभूमीचे मालक नामदेव कुंडलिक थोपटे यांच्या गोठ्यात अद्यापही…