संतांवर अन्याय करणे सोडून द्या अन्यथा ज्याप्रमाणे रावण, कंस आणि कौरव यांचा नाश झाला, तसा तुमचाही नाश होईल.
पाच वाहनांद्वारे ३२ जनावरांची वाहतूक करणाऱ्या आठ धर्मांधांना येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या कह्यात दिले; मात्र धर्मांधांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनाच मारहाण केल्याची तक्रार पोलिसात…
२२ वर्षीय तीर्थ कुमार साहू हे गेल्या ३ वर्षांपासून गोरक्षा करण्यासाठी आणि गोतस्करीच्या विरोधात कार्य करत आहेत. त्यांनी ओडिशातील उच्च न्यायालयामध्ये पोलिसांच्या संदिग्ध भूमिकेच्या विरोधात…
गोमांस तस्करी करणार्या ट्रकमध्ये मांसाचे रक्त आणि पाणी बाहेर पडू नये, यासाठी विशेष यंत्रणा राबवून रक्त साठण्यासाठी गाडीच्या खाली एक टाकी बसवण्यात आली असल्याचे आढळून…
स्वतःचा जीव धोक्यात घालून गोमांस पकडून गोमातेचे रक्षण करणार्या विविध संघटनांच्या २१ गोरक्षकांचा येथे २७ मार्च या दिवशी सत्कार करण्यात आला. या गोरक्षकांनी २१ फेब्रुवारी,…
येथील महमदपूर झाडसा या गावात ३० आणि ३१ जानेवारी या दिवशी किसान धाम श्री लाडवा गोशाळेचे श्री. नरेश कौशिक यांनी गोपॅथी (गोउत्पादनाद्वारे करण्यात येणारे उपचार)…
भारतभूमी विश्वाचे आध्यात्मिक नेतृत्व करते आणि गोमाता त्यासाठी भारताचे प्रतिनिधित्व करते. आज पंचगव्य चिकित्सा महासंमेलनाच्या निमित्ताने देशभरातून गोसेवेचा पवित्र संकल्प घेऊन एकत्र आलेल्या तरुणांना पाहून…
उस्मानिया विद्यापिठात १० डिसेंबर या दिवशी काही विद्यार्थी संघटनांनी मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या साहाय्याने आयोजित केलेल्या गोमांस मेजवानीला उस्मानिया विद्यापिठाने अनुमती नाकारली असून असा कुठलाही कार्यक्रम विद्यापिठाच्या…
गोमांस मेजवानीचा कार्यक्रम रहित करावा आणि विद्येचे माहेरघर असणार्या विद्यापिठात अशा हिंदुद्वेषी कार्यक्रमांचे आयोजन करणार्या विद्यार्थ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी प्रशासनाकडे केली आहे.
आमदार टी. राजा सिंह यांचा आदर्श इतरही लोकप्रतिनिधींनी घ्यावा ! तेलंगणच्या उस्मानिया विश्वविद्यालयामध्ये आयोजित गोमांस मेजवानीचे प्रकरण प्रखर हिंदुत्ववादी आणि भाजपचे आमदार टी. राजा सिंह…