या प्रकरणी चुनाभट्टी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून आतापर्यंत ७ धर्मांधांना अटक करण्यात आली आहे. अस्लम अब्दुल कुरेशी तथा अस्लम मुल्ला या प्रमुख आरोपीला…
गोभक्तांनो, राजकीय पक्षांच्या मागे लागू नका. त्यांना आपल्या मागे लागू द्या. जो ‘गोरक्षणाविषयी केवळ बोलतो, गोरक्षणाचा कायदा बनवू’, असे म्हणतो, त्याच्यावर विश्वास ठेवू नका. जो…
विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांना राजस्थानमधून आलेल्या आणि गोपालक असल्याची बतावणी करणार्या एका व्यक्तीने एक गाय कसायांना ९ सहस्र रुपयांना विकल्याचे समजले. कार्यकर्त्यांनी शोधमोहीम राबवून गाय परत…
हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा गेल्या वर्षभरातील थोडक्यात मागोवा आणि ऑनलाईन उपक्रमांना लाभलेला भरभरून प्रतिसाद यांविषयी संक्षिप्त आढावा येथे देत आहोत.
गोमातेला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित करण्याचे आवाहन अलाहाबाद उच्च न्यायालयाने केले आणि ‘गोमातेच्या कल्याणात देशाचे कल्याण आहे’, असे म्हटले. प्रत्येक गोरक्षक आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी ही समाधानाची…
गोतस्करी, गोहत्या आणि बेवारस पशूंचा वावर रोखण्यासाठी हरियाणा शासनाकडून प्रत्येक जिल्हास्तरावर ‘स्पेशल काऊ प्रोटेक्शन टास्क फोर्स’ची (विशेष गोरक्षण कृती दलाची) स्थापना करण्यात आली आहे.
गोवंशियांना पशूवधगृहाकडे नेत असतांना वाहन थांबवून त्याविषयी विचारणा केली असता तक्रारदारास बळजोरीने वाहनामध्ये बसवून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून अपहरण करण्यात आले.
गोरक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हिंदु सेवा साहाय्य समिती आणि गोरक्षक यांनी धाडसाने ५० किलोमीटर पाठलाग करून कत्तलीसाठी जाणारा ट्रक अडवून २१ गोवंशियांना जीवदान दिले.…
महिला पत्रकाराने घटनास्थळी जाऊन अवैध पशूवधगृह उघडण्याची मागणी केल्यावर येथे जमलेल्या धर्मांधांनी त्यांच्यावर आक्रमण केले.
अशा पोलिसांमुळेच गोरक्षकांना रस्त्यावर उतरून गोरक्षण करावे लागते. तरीही त्यांना ‘समाजकटंक’ म्हटले जाते !