Menu Close

भरतपूर (राजस्थान) येथे गो तस्करी होत असल्याची माहिती देऊनही पोलीस निष्क्रीय

अशा पोलिसांमुळेच गोरक्षकांना रस्त्यावर उतरून गोरक्षण करावे लागते. तरीही त्यांना ‘समाजकटंक’ म्हटले जाते !

गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही करण्याची विशेष परिसंवादात एकमुखी मागणी

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्रात गोमाता सुरक्षित आहे का ?’ या विशेष हा परिसंवाद ‘यू-ट्यूब लाइव्ह’ आणि ‘फेसबूक’ यांच्या माध्यमांतून २३ सहस्र ४५३ लोकांनी…

सिवनी : कत्तलीसाठी नेण्यात येणार्‍या गर्भवती गायींची तस्करी हिंदु सेवा परिषदेच्या कार्यकर्त्यांनी रोखली

येथे ६ सप्टेंबर या दिवशी एका ‘पिकअप व्हॅन’मधून ३ गायींची कत्तलीसाठी वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती हिंदु सेवा परिषदेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्या वेळी त्यांनी ही…

(म्हणे) गोरक्षकांमुळे मुसलमानांचे जगणे कठीण झाले आहे !’ – असदुद्दीन ओवैसी यांचा कांगावा

अवैधरित्या गोतस्करी करणारे त्यांना पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर गोळीबार करतात, तसेच गोरक्षकांची अमानुषपणे हत्या करतात. यांच्याविषयी ओवैसी का बोलत नाहीत ? हे त्यांना मान्य आहे का…

पापडी (वसई) : हत्या करण्यासाठी आणलेल्या गायींसह अन्य गोवंश दाखवून देणार्‍या गोरक्षकांवर पोलिसांच्या उपस्थितीत धर्मांधांचे आक्रमण

गोवंश हत्याबंदी कायद्याचे राज्यात तीनतेरा ! धर्मांध हे गोरक्षकांवर आक्रमण करत असतांना पोलीस निमूटपणे पहात बसतात, हे लक्षात घ्या ! असे पोलीस हिंदूंचे रक्षण कधीतरी…

प्राण्यांच्या रक्षणासाठी कार्य करणार्‍या ‘पेटा’ संस्थेकडून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे होर्डिंग

जगभरात प्राण्यांच्या रक्षणासाठी कार्य करणारी ‘पेटा’ (दी पीपल फॉर द अ‍ॅथिकल ट्रीटमेंट ऑफ अ‍ॅनिमल्स) या संस्थेने प्राण्याच्या चामड्यांचा वापर करण्याच्या विरोधात मोहीम राबवली आहे.

जळगाव : श्रीकृष्ण मंदिराचे मठाधिपती प्रदीप महाराज यांना धर्मांधांकडून जिवे मारण्याची धमकी

वरणगाव येथे अमानुषपणे आणि अनधिकृतपणे गोवंशियांची वाहतूक करण्यात येत होती. त्यास स्थानिक हिंदुत्वनिष्ठ तथा श्रीकृष्ण मंदिराचे मठाधिपती श्री. प्रदीप महाराज यांनी विरोध दर्शवला असता धर्मांध…

उत्तरप्रदेशच्या धर्तीवर देशभरात ‘गोहत्या बंदी’साठी कठोर कायदा करावा – हिंदु जनजागृती समिती

उत्तरप्रदेशमधील ‘योगी सरकार’ने गोहत्या रोखण्यासाठी नवा अध्यादेश काढला आहे. यानुसार गोहत्या करणार्‍याला 10 वर्षे शिक्षा आणि 5 लक्ष रुपयांपर्यंत दंड असेल.

गायीमधील ‘अँटीबॉडीज’द्वारे कोरोनावर मात करणे शक्य ! – अमेरिकेतील औषध बनवणार्‍या आस्थापनाचा दावा

कोणत्याही अन्य प्राण्यांच्या शरिरातील नव्हे, तर गायीच्या शरिरातील रोगप्रतिकार शक्तीद्वारे कोरोनावर मात करता येऊ शकते, हे विदेशींच्या लक्षात आले; पण भारतियांच्या लक्षात कधी येणार ?…

पशूवधगृहाला विरोध करण्यासाठी ८ एप्रिलला (हनुमान जयंतीला) सहस्रोंच्या संख्येने संघटित व्हा ! – मंगेश चव्हाण, भाजप आमदार, चाळीसगाव

येथील प्रस्तावित पशूवधगृहास आम्ही प्रारंभीपासून विरोध केला होता आणि करतच राहू. काही प्रशासकीय अधिकार्‍यांनी शासनाच्या डोळ्यात धूळ फेकून पशूवधगृहास अनुमती मिळवून दिली आहे.