Menu Close

गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे १२ गायींचे कत्तलीपासून रक्षण

कराड येथील जनावरांच्या बाजारात एका टेम्पोत १२ गायी विक्रीसाठी घेऊन जातांना गोरक्षक श्री. प्रतीक ननावरे आणि श्री. वैभव जाधव यांच्या निदर्शनास आले. गोरक्षकांनी ही घटना…

गोवा : मोकाट फिरणार्‍या गुरांना पशूवधगृहात नेणार्‍याला गोप्रेमींकडून रंगेहात पकडून यथेच्छ चोप

काकोडा येथे मोकाट फिरणार्‍या गुरांना पशूवधगृहात नेणार्‍याला गोप्रेमी युवकांनी रंगेहात पकडून यथेच्छ चोप दिल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेनंतर गुरांच्या मालकांनी सजग होऊन गुरे…

पीलीभीत (उत्तरप्रदेश) येथे गोतस्करांच्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू

गोतस्करी रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या सोनू या २३ वर्षीय तरुणाचा गोतस्करांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेचा गुन्हा नोंदवतांना पोलिसांनी गोतस्करांकडून गोळीबार झाल्याचा…

गोहत्याबंदी विधेयक संमत होईपर्यंत जमावाकडून होणार्‍या हत्या थांबवता येणार नाहीत : टी. राजासिंह

जोपर्यंत गोहत्याबंदी विधेयक संमत होत नाही, तोपर्यंत जमावाकडून होणार्‍या हत्या रोखता येणार नाहीत, असे विधान तेलंगणची राजधानी भाग्यनगर येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि भाजपचे आमदार टी.…

गोरक्षण आणि गोपालन ही काळाची आवश्यकता अन् हिंदूंचे धर्मकर्तव्य : सतीश कोचरेकर

समितीच्या कार्याने प्रभावित होऊन ‘श्रीरथ कॅटरर्सचे श्री. मितेश पलन यांनी ‘तृतीय लघुरुद्राभिषेक आणि भजन संध्या’ या कार्यक्रमात समितीला विषय मांडण्यासाठी निमंत्रित केले होते.

गोरक्षकांवर हल्ले करणाऱ्या धर्मांधांवर कठोर कारवाई करा : नागपूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे मागणी

देशभरात गोवंश हत्याबंदी कायदा तात्काळ लागू करून त्याची कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी श्री. विद्याधर जोशी यांनी येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनामध्ये केली.

गोरक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे योद्धा बना ! – आमदार टी. राजासिंह, भाजप

गोसेवा आणि गोरक्षण करणे प्रत्येकाच्या भाग्यात नसते; पण हे भाग्य आपल्याला लाभले, यासाठी आपण भाग्यवान आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे प्रत्येक कार्यकर्त्याने गोरक्षणासाठी योद्धा बनायचे…

भटिंडा : गोशाळेचे छप्पर कोसळल्याने १०० हून अधिक गायी दबल्याची शक्यता

भटिंडा (पंजाब) येथे १६ जुलै या दिवशी येथे असलेल्या एका गोशाळेचे छप्पर  कोसळल्याने त्याखाली १००हून अधिक गायी दबल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रयागराज : गोहत्येच्या प्रकरणी आरोपीला पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर दगडफेक आणि गोळीबार

मरियाडीह गावामध्ये १३ जुलैला गोहत्येच्या प्रकरणातील आरोपी नुरैन याला पकडण्यासाठी ८ पोलीस गेले होते. त्यांनी आरोपीला कह्यातही घेतले; मात्र त्या वेळी शेकडो धर्मांधांनी त्यांच्यावर दगडफेक…

विहिंप दुसर्‍या धर्मात विवाह करण्याच्या नाही, तर ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात : विहिंप

विश्‍व हिंदु परिषद दुसर्‍या धर्मामध्ये विवाह करण्याच्या विरोधात नाही मात्र एका षड्यंत्राद्वारे मुसलमान युवकांकडून हिंदु युवतींशी केल्या जाणार्‍या ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात आहे. मुसलमान तरुण हिंदु…