Menu Close

जमावाच्या मारहाणीत ठार झालेल्या पहलू खान याच्यावर गोतस्करीचा ठपका ठेवत आरोपपत्र प्रविष्ट

२ वर्षांपूर्वी हरियाणामध्ये गोवंश घेऊन जात असतांना गोतस्करी करत असल्याचे सांगत दूध डेअरीचा मालक असलेला पहलू खान याला जमावाने ठार केले होते. २ वर्षांनी पहलू…

गोरक्षक चेतन शर्मा यांच्या आक्रमणकर्त्यांवर कारवाई होण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे इचलकरंजी येथे निवेदन

बदलापूर येथे अवैध पशूवधगृहात गोहत्या रोखतांना गोरक्षक चेतन शर्मा यांना कसायांच्या जमावाने मारहाण करून गंभीर घायाळ केले.

धुळे येथे गोरक्षकांवरील प्राणघातक आक्रमणाच्या निषेधार्थ भव्य मोर्चा

येथील ७० ते ८० धर्मांधांनी १८ जून २०१९ च्या रात्री रात्री ९ च्या सुमारास गोरक्षक श्री. विकास गोमसाळे आणि श्री. मयूर विभांडीक या गोरक्षकांची रिक्शा…

महंमद पैगंबरांनी गोमाता वाचवण्याचा संदेश दिला होता : मोहम्मद फैज खान, गोप्रेमी

महंमद पैगंबरांनी गोमाता वाचवण्याचा संदेश दिला होता. गायीच्या रक्षणासाठी जात आणि धर्म यांची आवश्यकता नाही. गायीचे रक्षण आपल्या परिवाराच्या कल्याणासाठी आहे, हा संदेश जनमानसात पोचवण्याचा…

कत्तल करण्यासाठी आणलेल्या २१ गोवंशियांची धर्मांध कसायांच्या तावडीतून सुटका

शहरातील कुरेशी गल्ली येथे कत्तल करण्यासाठी बांधून ठेवलेल्या २१ गोवंशियांची पोलिसांनी धर्मांध कसायांच्या तावडीतून सुटका केली असून ५ धर्मांधांच्या विरोधात गुन्हा नोंद केला. त्यातील तौफिक…

यवतमाळमधून भाग्यनगर येथे जाणार्‍या दीडशे किलो गोमांसाची वाहतूक करणार्‍या वाहनास पोलिसांनी पकडले !

दारव्हा येथून भाग्यनगर येथे दीडशे किलो गोमांस घेऊन जाणार्‍या वाहनाला राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर पिंपळखुुटी या गावाजवळ पोलिसांनी १८ मार्चला पहाटे ५ वाजता पकडले.…

यावल : अवैध गोवंश वाहतूक प्रकरणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

महाराष्ट्रात गोवंशहत्याबंदी कायदा लागू असतांनाही जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात अवैधरित्या चालू असलेल्या गोहत्या, गोवंशियांची तस्करी त्वरित बंद करण्याविषयी हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या…

१ सहस्र ८०० गायींचा सांभाळ करणार्‍या जर्मन महिलेला ‘पद्मश्री’

मथुरा येथे १ सहस्र ८०० बेवारस गायींची देखभाल करणार्‍या जर्मनीतील ६१ वर्षीय महिला फ्रेडरिक एरिना ब्रूनिंग यांना या वर्षी ‘पद्मश्री’ पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली…

भाजपशासित हिमाचल प्रदेश सरकारकडून गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा !

भाजप सरकारने गोहत्याबंदी कायदा करण्याचे आश्‍वासन न पाळता गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देणे म्हणजे ‘गोरक्षणासाठी आम्ही काहीतरी करत आहोत’, हे जनतेला दाखवण्याचा प्रयत्न करणे होय !

मध्यप्रदेशमध्ये प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा बांधणार : काँग्रेसच्या घोषणापत्रात आश्‍वासन

गायींची सर्वाधिक प्रमाणात हत्या होण्याला काँग्रेसची ६० वर्षांची हिंदुद्वेषी राजवट कारणीभूत आहे ! काँग्रेसचे पाप अक्षम्य असून त्याने कितीही दिखावा केला, तरी त्यांच्या खोट्या गोप्रेमावर…