Menu Close

भावनगर (गुजरात) येथे धर्मांधांकडून विश्‍व हिंदु परिषदेच्या शाखा अध्यक्षाची हत्या

जमावाने गोमांसभक्षकांची हत्या केल्यावर आकाश-पाताळ एक करणारे निधर्मी हे धर्मांधांनी गोरक्षकाची हत्या केल्यावर गप्प बसतात, हे लक्षात घ्या !

उत्तराखंड राज्याने दिला गायीला ‘राष्ट्रमाते’चा दर्जा !

उत्तराखंड राज्याने गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा दिला असून असा दर्जा देणारे ते देशातील पहिलेच राज्य ठरले आहे. याविषयीचे विधेयक उत्तराखंड विधानसभेत एकमताने संमत करण्यात आले.

डिचोली : गोवंश रक्षा अभियान आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्याकडून सरकार आणि आमदार यांचा निषेध

गोवंश रक्षा अभियानचे श्री. हनुमंत परब या वेळी प्रस्तावना करतांना म्हणाले, बकरी ईद साजरी करण्यास आमचा विरोध नाही, तर गोवंशियांची हत्या करण्याला आमचा विरोध आहे.

गोरक्षक वैभव राऊत यांच्या समर्थनार्थ एकवटले २२ गावांतील ८०० ग्रामस्थ : १७ ऑगस्टला मूकमोर्चा

स्फोटके सापडल्याच्या तथाकथित प्रकरणाच्या आरोपाखाली आतंकवादविरोधी पथकाने अटक केलेले गोरक्षक श्री. वैभव राऊत यांच्या समर्थनासाठी १२ ऑगस्ट या दिवशी वसई तालुक्यातील शेकडो ग्रामस्थ त्यांच्या निवासस्थानी…

उल्हासनगर येथे वैध मार्गाने गोमांस पकडून देणार्‍या हिंदुत्वनिष्ठांवर पोलिसांचा लाठीमार !

गो-तस्करांना मारल्याविषयी ओरड करणारे अशा घटनांच्या वेळी कुठे लपून बसतात ? गो-तस्करांना मारहाण करणारे वृत्त दिवसभर दाखवणार्‍या एकाही वाहिनीने हिंदुत्वनिष्ठांना पोलिसांनी मारल्याचे वृत्त एकदाही दिले…

राजस्थानमध्ये गोतस्करी करणार्‍याचा जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू

राजस्थानच्या अल्वर जिल्ह्यातील रामगड भागात जमावाने गोतस्करी करणार्‍या अकबर खान या २८ वर्षीय तरुणाला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.

अधिवक्त्यांनी हिंदुत्वनिष्ठांना कायदेशीर पाठबळ देण्याची आवश्यकता – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांची आवश्यकता स्पष्ट करतांना सुनील घनवट म्हणाले की, संभाजीनगर येथे गेल्या मासात झालेल्या दंगलीत हिंदुत्वनिष्ठांवर गुन्हे प्रविष्ट करण्यात आले.

गोमांस विकणार्‍या धर्मांध टोळीला ठाण्यात अटक

वागळे इस्टेट येथील रहिवासी सुनील यादव यांच्या भागातील बॉम्बे बीअर कंपनीनजीक असलेल्या तबेल्यातून दोन गायी चोरीस गेल्या होत्या. गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी सापळा रचून कह्यात घेतले.

पशूवधगृहाविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात कर्नाटक सरकार अपयशी ! – हिंदु जनजागृती समिती

कर्नाटक सरकार पशूवधगृहांविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्यास अपयशी ठरले आहे, असा आरोप हिंदु जनजागृती समितीचे राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा यांनी येथे पत्रकार…