Menu Close

करवडी (तालुका कराड) येथे कत्तलीसाठी घेऊन चाललेल्या ५५ गोवंशियांची सुटका

पोलिसांच्या साहाय्याने करवडी येथे टेम्पो अडवला; मात्र या वेळी टेम्पोचालक आणि त्याचा सहकारी पळून गेले. चालकाचे नाव कुरेशी असल्याचे समजते.

कराड (जिल्हा सातारा) येथे कत्तलीसाठी घेऊन चाललेल्या गोवंशाची हिंदू एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांकडून सुटका

२२ फेब्रुवारीच्या रात्री कत्तलीसाठी घेऊन निघालेल्या १४ गोवंशाची हिंदू एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी कसायाच्या तावडीतून सुटका केली. गोरक्षकांनी गाडी अडवल्यानंतर वाहनचालक आणि त्याची महिला साथीदार वाहन…

कोपरगाव येथील अवैध पशूवधगृहांचे प्रकरण : पशूवधगृहे ८ दिवसांत हटवा अन्यथा परिणाम भोगा ! – संतप्त नागरिक

शहरात चालू असलेल्या अवैध पशूवधगृहांच्या निषेधार्थ आणि  प्रशासनाच्या हलगर्जीपणाच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या उत्स्फूर्त मूकमोर्च्याला विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि नागरिक यांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला.

पशूवधगृहावर धाड घातल्यावरून ३ पोलीस निलंबित

कोपरगाव (नाशिक) येथील अवैधरित्या चालणार्‍या पशूवधगृहावर टाकण्यात आलेल्या धाडीत गोवंशियांचे मांस, जिवंत गायी, जनावरांची कातडी, चरबी, चरबीपासून बनवलेले तूप आणि अन्य साहित्य मिळून जवळपास १…

कोपरगाव (जिल्हा नगर) येथे गोवंशाचे १९ टन ५०० किलो मांस, ३३७ गायी कह्यात

शहरातील संजयनगर भागातील, तसेच न्यू आयेशा कॉलनीच्या परिसरात हाजी मंगल कार्यालयाच्या रस्त्यावरील परिसरातील ४ पशूवधगृहांवर १३ फेब्रुवारीला नगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने धाडी…

गायीला वैज्ञानिक दृष्टीकोनातून वाचवण्यासाठी प्रयत्न व्हावेत ! – प.पू. काडसिद्धेश्‍वर महाराज

देशी गायी हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. त्यामुळे पूर्वी एका माणसामागे १०० गायी असायच्या; मात्र कालौघात गायींचे महत्त्व लोक विसरल्याने त्यांची संख्या झपाट्याने अल्प झाली.

गोव्यात भाजप शासनाकडून गोवंश रक्षा अभियान चळवळ चिरडण्याचा प्रयत्न ! – हनुमंत परब, अध्यक्ष गोवंश रक्षा अभियान

गोरक्षकांवर खोटे खटले दाखल करून दुसर्‍या बाजूने अवैध गोवंश हत्या करणार्‍यांना रान मोकळे ठेवले जात आहे, असा आरोप गोवंश रक्षा अभियानचे श्री. हनुमंत परब यांनी…

सनातन संस्थेचे कार्य उल्लेखनीय ! – महादेव जानकर, कॅबिनेट मंत्री

पुणे येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय गो सेवा परिषदेच्या दुसर्‍या दिवशीच्या दुसर्‍या सत्रात राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री श्री. महादेव जानकर यांनी सर्व…

अवैध गोमांस वाहतुकीवर सातत्याने कारवाई केली जात असल्याचे प्रकरण : गोवा मांस विक्रेत्यांकडून गोमांस विक्री बंद

गोमांस विक्रेत्यांच्या मते, प्राणी कल्यास संघटनाचे प्रतिनिधी आणि अशासकीय संघटनांचे प्रतिनिधी सतावणूक करत आहेत. नाताळ आणि पाश्‍चात्त्य नववर्षाच्या काळात पाच ठिकाणी धाडी घालण्यात आल्या. यामुळे…

पुणे येथे ७ गोवंशियांना हत्येपासून जीवदान

सासवड पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई केली. सरसेनापती हंबीरराव मोहिते गोरक्षा दल, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि हिंदु युवा वाहिनी या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गोरक्षण केले.