अॅनिमल वेल्फेअर बोर्डच्या सदस्यांनी १० डिसेंबरला चिंचीणी, मडगाव येथे एका चर्चच्या मागे होत असलेली गोवंश हत्या प्राण धोक्यात घालून रोखली होती.
गंजिमठ ग्रामपंचायतीने सूरल्वाडी येथे एका धर्मांधाला गोमांस विक्रीचे दुकान उघडण्यासाठी अनुमती दिली होती. या विरोधात स्थानिक हिंदुत्वनिष्ठ मोठ्या संख्येने एकत्रित आले.
ठार झालेल्या गोतस्कराकडून ७.६२ एम्एम्चे देशी बनावटीचे पिस्तुल आणि २ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तसेच गोतस्कराच्या मिनी ट्रकमधून ५ गायी सोडवण्यात आल्या.
भारतीय संस्कृतीला वाचवायचे असेल, तर गाय आणि गंगानदी यांना वाचवले पाहिजे. त्यासाठी जर आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सहस्र गोरक्षक निर्माण केले, तर संपूर्ण राज्यात ७५…
शहरातील अवैध पशूवधगृहे तात्काळ बंद करावीत. महापालिका प्रशासनाला ही कारवाई करता येत नसेल, तर हिंदु राष्ट्र सेनेच्या वतीने धाडसत्र चालू केले जाईल, अशी चेतावणी सारसनगर…
उत्तरप्रदेशमधील आमचे पहिले सरकार आहे ज्याने राज्यातील सर्व अवैध पशूवधगृहे बंद केली आहेत. राज्यात गोहत्या होणे दूर राहिले, कोणी तिच्याशी क्रूरतेने जरी वागले, तर त्याला…
शहापूर तालुक्यातील डोंगराळ भागातून जनावरे चोरणार्या टोळीने उच्छाद मांडला आहे. मध्यंतरी शहापूरजवळ एका वाहनाच्या अपघातानंतर धर्मांधांनी अपहरण केलेल्या एका गायीची सुटका झाली.
प.पू. देवबाबा म्हणाले की, श्रीकृष्ण परमात्मा आणि श्रीरामचंद्र यांनी गोमातेचे पूजन केले म्हणजे गोमाता देवतासमानच आहे. या भूमीवर येऊन ती केवळ सेवा करत आहे. तिची…
खांदा वसाहत, पनवेल येथील आसुदगाव गोशाळेत, तर बेलापूर येथील अंबाजी गोशाळेत पूजा करण्यात आली. गोप्रेमींसाठी प्रसादरूप केशर मसाला दुधाचे वाटप करण्यात आले.
शिरजगाव पोलिसांनी २१ ऑक्टोबरच्या रात्री गोवंशियांची अवैध वाहतूक करणारा ट्रक प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आर्टीओच्या) सहकार्याने कह्यात घेतला. यामध्ये ७५ गायी आणि बैल होते.