Menu Close

अमळनेर (जळगाव, महाराष्ट्र) येथे १०० धर्मांधांकडून ३ गोरक्षकांना अमानुष मारहाण

अमळनेर येथे गोरक्षक बजरंग दल सेवा आणि गोरक्षा प्रमुख श्री. राजेश खरारे अन् श्री. हर्षल ठाकूर आणि श्री. दुर्गेश सोनावणे या  तिघांना १०० धर्मांधांनी मारहाण…

वाळपई (गोवा) येथे उघडपणे गोवंशियांची चोरी

गोवा येथे एका स्कूटरवर १५ जूनच्या रात्री एक मुसलमान दुचाकीच्या पाठीमागे वासराला घेऊन जात होता, तर गाय त्या दुचाकीच्या पाठीमागे धावत होती, असे चित्र पहायला…

धारवाड (कर्नाटक) येथे गोतस्करी रोखणार्‍या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर धर्मांधांकडून आक्रमण

गायींची होणारी तस्करी रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या सोमशेखर या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमण करण्यात आले. यानंतर येथे हिंदू आणि मुसलमान तरुण यांच्यात हाणामारी झाली.

वडोदरा (गुजरात) येथील ‘हुसैनी समोसावाला’ दुकानात विकले जात होते गोमांस भरलेले समोसे

गुजरात) येथील प्रसिद्ध ‘हुसैनी समोसावाला’ या दुकानावर पोलिसांनी धाड टाकून ६ जणांना अटक केली. या दुकानातून गोमांस भरलेले समोसे विकण्यात येत होते. पोलिसांनी दुकानातून समोसे भरण्यासाठी…

जयपूर (राजस्थान) येथे उघडपणे गोमांस बाजार चालू देणारे ४ पोलीस निलंबित !

जयपूर विभागाच्या पोलीस महानिरीक्षकांनी गावोगावी दिवसाढवळ्या चालणारे गोमांस बाजार आणि गोहत्या करणारी पशूवधगृहे यांच्या विरोधात कडक कारवाई केली आहे.

नेवासा (अहिल्यानगर) येथे कत्तलीसाठी आणलेले २७ गोवंशीय आणि ७०० किलो गोमांस जप्त !

नेवासा येथे गोवंशियांची कत्तल करून गोमांस विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली होती. त्या ठिकाणी गेले असता पोलिसांना ७०० किलो गोमांस,…

११० गोवंशियांची होणारी तस्करी झारखंड पोलिसांनी रोखली !

येथे गोस्तकरी करण्यात येणार्‍या ३ वाहनांना पकडण्यात आले. यात ११० गोवंशीय सापडले. २ कंटेनर आणि १ पिकअप व्हॅन यांमध्ये या गोवशियांना अक्षरशः कोंबण्यात आले होते.

दौंड (पुणे) येथे कसायांकडून गोरक्षक आणि पोलीस यांच्यावर प्राणघातक आक्रमण !

दौंड शहरातील खाटीक गल्ली येथे गोमांस विक्री होत असल्याची माहिती गोरक्षा सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे गोरक्षक आकाश भैसडे यांना मिळाली होती. त्यांनी ती माहिती दौंड…

श्रीरामपूर (अहिल्‍यानगर) येथे कत्तलीसाठी आणलेल्‍या १४ गोवंशियांना ‘शिवप्रहार’च्‍या कार्यकर्त्‍यांमुळे जीवनदान

श्रीरामपूर येथील इराणी गल्लीतील श्रीरामपूर न्‍यायालयाच्‍या समोरील एका पटांगणामध्‍ये १४ लहान गोवंशियांना कत्तलीच्‍या उद्देशाने बांधून ठेवण्‍यात आले होते.

वणी (यवतमाळ) येथे गोवंशियांच्या मांसविक्री प्रकरणी ३ धर्मांधांना अटक !

वणी (यवतमाळ) – येथील मोमीनपुर्‍यात १ सप्टेंबर या दिवशी गोवंशियांच्या मांसाची विक्री होत असल्याची माहिती मिळाली.