ठार झालेल्या गोतस्कराकडून ७.६२ एम्एम्चे देशी बनावटीचे पिस्तुल आणि २ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तसेच गोतस्कराच्या मिनी ट्रकमधून ५ गायी सोडवण्यात आल्या.
गोतस्करांना मारहाण केल्याच्या कथित आरोपांवरून गोरक्षकांवर कायद्याचा बडगा उगारणारे पोलीस हे गोरक्षकांवरील अशा प्राणघातक आक्रमणाच्या विरोधात काय कारवाई करणार आहेत ?
ही घटना मुंबई-नाशिक महामार्गावरील पडघा टोलनाका येथे घडली आहे. या प्रकरणी ट्रक चालक निसार अब्दुल शेख, जाकिर खान आणि नासीर खान यांना कह्यात घेण्यात आले…
शहापूर तालुक्यातील डोंगराळ भागातून जनावरे चोरणार्या टोळीने उच्छाद मांडला आहे. मध्यंतरी शहापूरजवळ एका वाहनाच्या अपघातानंतर धर्मांधांनी अपहरण केलेल्या एका गायीची सुटका झाली.
राजस्थानच्या मेवात येथे पोलिसांनी लग्नाच्या वाहनातून गोतस्करीचा प्रकार उघड केला आहे. या तस्करांनी एयूव्ही गाडीमध्ये ४ गायींना भरले होते आणि वरून तिला लग्नाच्या गाडीसारखे फुलांनी…
गोव्यात गोमांसाची मागणी पूर्ण करण्यासाठी परराज्यातून हत्येसाठी आणण्यात येत असलेल्या गोवंशाची वाहतूक करणारे ट्रक प्राणी कल्याण मंडळाचे सदस्य अडवत आहेत. बेळगावी येथूनही गोवंश येणे बंद…
कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बेंगळुरू शहरातील अवैध पशूवधगृहांवर कारवाई करण्यासाठी एका पथकाची स्थापना करण्यात आली होती.
सोनिया शर्मा आणि आर्ची बारानवाल त्यांच्या चारचाकी वाहनाने मेवातकडे जात होत्या. तेव्हा त्यांनी गोवंश घेऊन जाणारा पिकअप ट्रक (आर्जे ३२ जीए २३०३) पाहिला.
भाजपने कधीही गोमांस खाऊ नये, असे सांगितलेले नाही. आम्ही लोकांच्या खाण्याच्या पद्धतीवर रोक लावू शकत नाही. जर भाजपचे सरकार असलेल्या गोव्यामध्ये गोमांस खाण्यावर स्वातंत्र्य आहे,…
कथित गोरक्षकांचा हिंसाचार रोखण्यासाठी सक्षम पोलीस अधिकारी नेमा – सर्वोच्च न्यायालयाचा राज्यांना आदेश
सामाजिक कार्यकर्ते तहसीन पूनावाला यांनी कथित गोरक्षकांच्या आक्रमणांच्या संदर्भात गेल्या वर्षीच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सध्या सुनावणी होत आहे.