Menu Close

गोहत्या करणाऱ्यां, केरळ काँग्रेसच्या निषेधार्थ हिंदुत्वनिष्ठांकडून जळगाव येथे काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन !

केंद्रशासनाचा निषेध म्हणून रस्त्यावर गोहत्या करणाऱ्यां केरळ काँग्रेसचा निषेध येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी जळगाव जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर केला.

देहलीतील केरळ हाऊसमध्ये घुसून गोरक्षकांनी दूध वाटले !

केरळमध्ये गोमांस मेजवानी आयोजित करण्यात आली होती. या कृतीचा विरोध म्हणून येथील केरळ हाऊसमध्ये गोरक्षकांनी घुसून दूध वाटल्याची घटना नुकतीच घडली.

गोमांस भक्षण करणार्‍या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विरोधात आंदोलन आणि निवेदन

केरळ येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा विरोध करण्यासाठी रस्त्यांवर गायींची हत्या करून गोमांस भक्षण केले. पुसद येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसच्या…

पशूंची कत्तल सहन करणार नाही : श्री श्री रविशंकर

गोवंश हत्याबंदीवर आर्ट ऑफ लिव्हींगचे श्री श्री रविशंकर यांनी मासांहारासाठी पशूंच्या कत्तली सहन केल्या जाणार नाही, असे सांगत गोमांस सेवनाला विरोध दर्शवला आहे. केंद्र सरकारने…

गोहत्या करणार्‍यांना रासुका लावा ! – शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती

केरळमध्ये गोहत्या करणार्‍यांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली कारवाई करण्यात यावी अन्यथा देशात हिंसाचाराची आग पसरू शकते, अशी मागणी द्वारका आणि ज्योतिष पिठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती…

गोहत्या करणार्‍या केरळ युथ काँग्रेस कार्यकर्त्यांना भर चौकात फाशी द्या ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

केंद्र सरकारने नुकतेच प्राणी क्रूरता कायद्यात पालट करून गोहत्या करण्यावर देशात बंधने आणली आहेत. त्याविरुद्ध केरळ युथ काँग्रेसच्या काही समाजकंटकांनी केरळ येथे भर चौकात गोहत्या…

इस्लामी देशात ‘पोर्क’वर बंदी असते, तर हिंदुस्थानात गोमांसावर बंदीला विरोध का ? – हिंदु जनजागृती समिती

आज कोणीही उठतो आणि हिंदूंच्या धर्मभावना पायदळी तुडवतो. हिंदुबहुल देशात मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्या धर्मभावनांप्रती संवेदनशील असणारे शासन हिंदूंच्या धर्मभावनांप्रती असे संवेदनशील केव्हा होणार ?

लोकप्रतिनिधींना हप्ते मिळत असल्यानेच पशूवधगृहे उघडपणे चालू ! – प्रमोद मुतालिक

गायींची कत्तल करून गायींच्या सर्व अवयवांची विक्री केल्यानंतर १० सहस्र रुपये मिळतात; मात्र एका गायीपासून प्रतीवर्षी २ लक्ष रुपयांचे उत्पन्न मिळते, हे संशोधनातून स्पष्ट झाले…

अरबमधील लोकांनी फारपूर्वीच गोमांस खाण्यावर बंदी घातली होती – इंद्रेश कुमार, आरएसएस प्रचारक

राष्ट्रीय स्वंयसेवक संघ (आरएसएस) प्रणित मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या वतीने मुस्लिम कुटुंबीयांना गायीचे फायदे सांगून त्या दत्तक घेण्याचे अपील करण्यात येणार आहे.

मध्यप्रदेशात गोहत्याबंदी कायदा असतांना त्याची कार्यवाही का होत नाही ? – हिंदु महासभा

मध्यप्रदेशात गोहत्याबंदी कायदा असूनही त्याची कार्यवाही होत नाही. त्यामुळे देशात सर्वांत अधिक गोतस्करी मध्यप्रदेशातून होत आहे. देशातील ही गोतस्करी रोखण्यासाठी गायीला राष्ट्रीय पशू घोषित करून…