३ गायींच्या हत्येच्या प्रकरणी मेहसाणा जिल्ह्यातील युसूफ रहमान वेपारी या ६५ वर्षीय कसायाला ३ वर्षे कारावास आणि ५ सहस्र रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली…
जळगाव येथे रुग्णवाहिकेतून गोवंशियांची वाहतूक होत असल्याची घटना घडली रुग्णवाहिकेचा एका रिक्शाला धक्का लागल्याने त्यात गायी असल्याचे दिसले.
गोतस्करांचा एक गट तावरू मार्गावरून देहली-गुरुग्राम महामार्गाकडे निघाला होता. पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी तावरू आणि खेर्की दौला येथे सुरक्षा कडे उभारले होते.
मिरज येथे टेम्पोतून ६ गोवंशियांना कोंबून नेणारा धर्मांध चालक जावेद पटेल (वय २६ वर्षे) आणि व्यापारी अक्रम बेपारी यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या विरोधात…
५ एप्रिलला ऑल इंडिया शिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या कार्यकारिणीची बैठक येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत देशात गोहत्याबंदी करणे योग्य असल्याचे म्हटले गेले.
भाजपला या देशातील सत्ता हवी आहे आणि ती मिळवण्यासाठी हा पक्ष कोणत्याही थराला जाऊ शकतो. देशाची संसदीय लोकशाही टिकवण्यासाठी आपल्याला एकत्र यायला हवे. लोकशाही दुबळी…
उत्तरप्रदेशमध्ये अवैध कत्तलखान्यांवर कारवाई होत असताना भाजप आमदार विक्रम सैनी यांनी गोहत्या करणाऱ्यांचे हात पाय तोडायला लावेन अशी धमकी दिली आहे.
गोहत्येचे कट्टर विरोधक असलेले योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच पोलिसांनी राज्यातील बेकायदा कत्तलखान्यांवर कारवाईचा सपाटा लावला आहे. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या धडक कारवाईत १२…
शहापुर तालुक्यातून सातत्याने गोमांसाची चोरट्या पद्धतीने वाहतूक सुरू असून पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. दिवसेंदिवस होत चाललेली ही जनावरांची हत्या थांबविण्यासाठी बजरंग दलाने व नागरिकांनी…
प्रत्येक हिंदु तरुणाने भवानीमातेचा आशीर्वाद घेऊन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन अखंड हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी आपले जीवन समर्पित करावे. प्रत्येकाने वीर योद्धा होणे…