Menu Close

मांसनिर्मितीचे दुष्परिणाम !

जनावरांना गवत खायला घालण्याऐवजी धान्य खायला घालण्यात येऊ लागले. त्याचे परिणाम चांगले मिळाले. गवताची आवश्यकता संपली आणि मांसाची गुणवत्ताही तीच राहिली. त्यामुळे मांसाचे कारखानदार खुश…

भाजप असो कि काँग्रेस, दोघांच्या राज्यात हिंदु धर्माची अवहेलना सहन केली जाणार नाही ! – शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

या देशातील तरुण पिढी धर्मापासून विन्मुख नाही; पण त्यांना देशाची संस्कृती शिकवली जात नाही. देशात स्मार्ट सिटीच्या योजना बनत आहेत; पण त्यात कुत्रे असतील, गायी…

या परशुरामभूमीत जोपर्यंत गायीचा सन्मान होत नाही, तोपर्यंत आंदोलने चालूच रहातील ! – प.पू. ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी

मोरजी समुद्रकिनारा हा केवळ पर्यटकांना मौजमजा, उघडे किंवा मादक पदार्थाचे सेवन करून मुक्तपणे संचार करण्यासाठी नाही. हे चित्र पालटले पाहिजे. मोरजी किनारा सोमवती अमावास्येच्या पवित्र…

वेदांमध्ये गोमांसभक्षणाचा उल्लेख नाही, इंग्रजाळलेल्या शिक्षणाचा परिपाक म्हणजे उद्योगपती गोदरेज ! – हिंदु जनजागृती समिती

आपल्या आईला विकून अथवा कापून खाण्याची हिंदूंची संस्कृती नाही. जाणीवपूर्वक हिंदूंच्या धर्मभावना दुखावणार्‍या गोदरेज यांनी त्यांचे विधान त्वरित मागे घ्यावे अन्यथा गोदरेज समूहाच्या उत्पादनांवर बहिष्कार…

जम्मू-काश्मीरमध्ये गौपुत्र सेनेकडून २० गायींची सुटका

मुसलमानबहुल भाग असूनही गोरक्षणाचे कार्य धैर्याने करणार्‍या गोपुत्र सेनेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! इतरांनी यातून बोध घ्यावा !

पिंपरे खुर्द (पुणे) : ग्रामस्थांंच्या सतर्कतेमुळे ८ गोवंशांचे प्राण वाचले, एका धर्मांधास अटक

पिंपरे खुर्द या गावातील एका शेतात धर्मांधांकडून गोवंशियांची हत्या मोठ्या प्रमाणात होत होती. या प्रकरणातील कह्यात असलेेले शेतभूमीचे मालक नामदेव कुंडलिक थोपटे यांच्या गोठ्यात अद्यापही…

महाराष्ट्रात काही कलमे रहित करून गोवंश हत्याबंदी कायदा कायम

स्वातंत्र्यापूर्वी ३४ कोटी गोवंश होता, आता केवळ साडे ३ कोटी गोवंश शिल्लक आहे. त्यामुळे गोवंश हत्याबंदी कायदा असावा कि नसावा हा प्रश्‍नच नसून कायदा असायलाच…

गोवंश हत्याबंदी कायद्याची अंमलबजावणी कठोरपणे व्हायला हवी : डॉ. योगेश पाटील, योग वेदांत सेवा समिती

गोहत्या होणे, हे लज्जास्पद आहे. यासाठी सर्वांनी संघटित होऊन गोवंश हत्याबंदी कायद्याची अंमलबजावणी कठोरपणे व्हावी, यासाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन योग वेदांत सेवा समितीचे डॉ.…

धर्मांधांच्या तक्रारीवरून गोरक्षण करणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरच पोलिसांकडून गुन्हे प्रविष्ट !

पाच वाहनांद्वारे ३२ जनावरांची वाहतूक करणाऱ्या आठ धर्मांधांना येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या कह्यात दिले; मात्र धर्मांधांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनाच मारहाण केल्याची तक्रार पोलिसात…

ओडिशा : गोतस्करीच्या विरोधात कार्य करणार्‍या तीर्थ कुमार साहू यांना १६ दिवसांच्या पोलीस कोठडीत पुष्कळ मारहाण !

२२ वर्षीय तीर्थ कुमार साहू हे गेल्या ३ वर्षांपासून गोरक्षा करण्यासाठी आणि गोतस्करीच्या विरोधात कार्य करत आहेत. त्यांनी ओडिशातील उच्च न्यायालयामध्ये पोलिसांच्या संदिग्ध भूमिकेच्या विरोधात…