Menu Close

गोमांस पकडून दिल्या कारणाने शिवसैनिकावर काँग्रेसच्या धर्मांध नगरसेवकाकडून आक्रमण

११ मार्च या दिवशी पीरबुर्हाणनगर येथे गोमांस पकडल्याच्या कारणावरून गुन्हा प्रविष्ट केल्यामुळे काँग्रेसच्या एका धर्मांध नगरसेवकाने शिवसैनिकावर आक्रमण केले. त्यामध्ये शिवसैनिक सोनू बाबुराव गायकवाड हे…

४२ गुरांचे प्राण घेणारे इरफान खाँ, संजय प्रेमसिंह अटकेत

जिल्ह्यातील चिंचकुंभ येथे जनावरांची अवैध वाहतूक करणारा दहाचाकी ट्रक उलटून ४२ जनावरे दगावली होती. या घटनेनंतर पसार झालेले इरफान खाँ इब्राहिम खाँ, संजय प्रेमसिंह, दोघेही…

भाजपशासित हरियाणात आता विदेशी पाहुण्यांना गोमांस भक्षणासाठी विशेष परवाना मिळणार !

मागील वर्षी गोवंश रक्षणासाठी कठोर कायदा करणार्‍या हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर यांनी त्यांच्या मूळ भूमिकेत एकाएकी घुमजाव केला असून गोमांस भक्षणासाठी विदेशी पाहुण्यांना विशेष परवाना…

प्रतिदिन उघडपणे होणार्‍या गोहत्यांमुळे अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट ! – राज्यपाल ज्योतीप्रसाद राजखोवा

अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयावरून वाद चालू आहे. अशा वेळी राज्यपाल ज्योतीप्रसाद राजखोवा यांनी गोहत्यांमुळे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केल्याचे समोर आले…

भारतात दुधाच्या कारखान्यांहून पशूवधगृहांची संख्या अधिक !

भारतात शाकाहारी लोकांची संख्या अधिक आहे; परंतु देशात दुधाचे कारखाने आणि प्रकल्प यांच्याहून पशूवधगृहांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे. भारतात १ सहस्र ६२३ नोंदणीकृत…

कायम बीफ खायचे? तर आम्हांला मत द्या – ओवेसी

हैदराबाद महानगर पालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. एआयएमआयएमचे प्रमुख आपल्या पक्षाच्या प्रचार करण्यासाठी घेण्यात आलेल्या सभेत म्हणाले, की तुम्हांला जर यापुढे बीफ खायचे…

बंगालमध्ये मंदिराजवळ गोमांस शिजवण्यास विरोध केल्यावरून धर्मांधांकडून हिंदूची हत्या

शांतीपूर येथे वैष्णव मंदिराजवळ मद्यपान करणार्‍या आणि गोमांस शिजवणार्‍या धर्मांध युवकांना एका हिंदु व्यापार्‍याने विरोध केल्याने त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. हे मंदिर भक्ती मार्गातील…

उस्मानिया विद्यापिठात मानवाधिकार दिनी गोमांस मेजवानीचे आयोजन

उस्मानिया विद्यापिठातील विद्यार्थ्यांचा एक गट, काही शिक्षक, मानवाधिकारवाले आणि शहरातील इतर विद्यापिठांतील काही विद्यार्थी यांनी १० डिसेंबरला मानवाधिकार दिनी उस्मानिया विद्यापिठामध्ये गोमांस मेजवानीचे आयोजन केले…

चाकण- तळेगाव (पुणे) रस्त्यावर अपघातग्रस्त वाहनातून ६०० किलोहून अधिक गोमांस शासनाधीन

चाकण-तळेगाव रस्त्यावर खेडमधील खालुंब्रे येथे ६ सप्टेंबर या दिवशी एका वाहनाचा अपघात झाला असून त्यामध्ये ६२० किलो गोमांस आढळले आहे. या वाहनातील धर्मांध वसीम शेख…