Menu Close

सिल्लोड (जिल्हा संभाजीनगर) येथे अवैध पशूवधगृहावर पोलिसांची धाड

एका अवैध पशूवधगृहावर धाड टाकून पोलिसांनी गोवंशियांचे मांस, १ चारचाकी वाहन, असा एकूण ८ लाख ५० सहस्र रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई शहरातील…

गोमातेचे रक्षण !

गोमातेला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित करण्याचे आवाहन अलाहाबाद उच्च न्यायालयाने केले आणि ‘गोमातेच्या कल्याणात देशाचे कल्याण आहे’, असे म्हटले. प्रत्येक गोरक्षक आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी ही समाधानाची…

तीर्थहळ्ळी (कर्नाटक) येथे गोमांसाची अवैध वाहतूक करणार्‍यांना अटक

तीर्थहळ्ळी तालुक्याच्या अगुंबे घाटाच्या फॉरेस्ट गेट जवळ ४०० किलो गोमांसाची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी अडवूून इरफान आणि महंमद या धर्मांधांना अटक केली. हे दोघे मंगळुरू…

(म्हणे) ‘लोकांना गोमांस खाण्यास प्रोत्साहन दिल्यास ‘भाजप गोहत्येवर बंदी घालत आहे’ हा अपसमज दूर होईल !’

लोकशाही असणार्‍या देशात प्रत्येकाला जे हवे ते खाण्यास मोकळीक आहे. ज्याला जे मनात येईल ते तो खाऊ शकतो, असे विधान मेघालयात सत्तेत असलेल्या भाजप सरकारचे…

हरियाणा शासनाकडून गोहत्या आणि गोतस्करी रोखण्यासाठी विशेष गोरक्षण कृती दलाची स्थापना

गोतस्करी, गोहत्या आणि बेवारस पशूंचा वावर रोखण्यासाठी हरियाणा शासनाकडून प्रत्येक जिल्हास्तरावर ‘स्पेशल काऊ प्रोटेक्शन टास्क फोर्स’ची (विशेष गोरक्षण कृती दलाची) स्थापना करण्यात आली आहे.

ईदच्या निमित्ताने गोवंशियांची ‘कुर्बानी’ देण्यासाठी सरकार सर्वतोपरी साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

ईदला गोवंशियांची हत्या करून त्यांचे मांस भक्षण करण्यास इस्लाम धर्मात सांगितले आहे का ? असा प्रश्न ना सरकार, ना प्रशासन, ना तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी धर्मांधांना विचारत…

आसाममध्ये मंदिरांपासून ५ कि.मी.च्या परिसरात गोमांसाची खरेदी आणि विक्री यांवर बंदी येणार !

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांच्या शासनाकडून नवे ‘गुरे संरक्षण विधेयक’ विधानसभेत मांडण्यात आले आहे. गुरांच्या संरक्षणार्थ असलेल्या या विधेयकानुसार मुख्यतः हिंदु धर्मीय, जैन, शीख…

हिंदु सेवा साहाय्य समिती आणि गोरक्षक यांनी वाचवले २१ गोवंशियांचे प्राण, ४ धर्मांधांना अटक !

गोरक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हिंदु सेवा साहाय्य समिती आणि गोरक्षक यांनी धाडसाने ५० किलोमीटर पाठलाग करून कत्तलीसाठी जाणारा ट्रक अडवून २१ गोवंशियांना जीवदान दिले.…

सरकार गेली ४ वर्षेे बंद असलेला गोवा मांस प्रकल्प चालू करण्याच्या सिद्धतेत

गोवा राज्यात १० ते १५ टन गोमांसाची मागणी आहे; मात्र सध्या गोव्यात कर्नाटक येथून २ टन गोमांस आणले जाते. हा तुटवडा दूर करण्यासाठी गोवा शासनाचा…

मैनपुरी (उत्तरप्रदेश) येथे दोन दुचाकींवरून नेण्यात येणारे १ क्विंटल गोमांस जप्त

मैनपुरी येथे बकरी चोरांचा शोध घेत असतांना २ दुचाकींवरून येणार्‍यांना रोखले असता ते दुचाकी सोडून पळून गेले. या दुचाकींवरील गोण्यांमध्ये गोमांस असल्याचे उघडकीस आले. या गोण्यांमध्ये एक…