Menu Close

गोहत्या रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या महंमद आरजू याची धर्मांधांकडून हत्या

गवा येथील उचरी मोहल्ल्यामध्ये १८ वर्षांच्या महंमद आरजू याने गोहत्या रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याला धर्मांधांनी ठार केल्याची घटना १९ ऑक्टोबरला घडली.

गोरक्षक राजेश पाल यांच्यावर पोलिसांना न जुमानता २०० हून अधिक धर्मांधांकडून जीवघेणे आक्रमण

नालासोपारा (जिल्हा पालघर) येथे गोवंशियांची हत्या रोखण्यासाठी गेलेले गोरक्षक राजेश पाल यांच्यावर पोलिसांना न जुमानता २०० हून अधिक धर्मांधांकडून जीवघेणे आक्रमण

गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही करण्याची विशेष परिसंवादात एकमुखी मागणी

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्रात गोमाता सुरक्षित आहे का ?’ या विशेष हा परिसंवाद ‘यू-ट्यूब लाइव्ह’ आणि ‘फेसबूक’ यांच्या माध्यमांतून २३ सहस्र ४५३ लोकांनी…

कोंढवा (पुणे) येथे मशिदीसमोरील आवारात मोठ्या प्रमाणात गोवंशियांची हत्या होत असल्याचे उघड

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही मोठ्या प्रमाणात त्याचे उल्लंघन होते. पोलीस प्रशासन यावर काय उपाययोजना करणार आहे ?

डेअरीच्या नावाखाली गोहत्या करणारा किरतपूर (उत्तरप्रदेश) नगरपालिकेचा नगराध्यक्ष अब्दुल मन्नन पसार

किरतपूर नगरपालिकेचा नगराध्यक्ष अब्दुल मन्नन याच्या बागेतील डेअरीमध्ये गोहत्या होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांना येथे धाड घातल्यावर मन्नान याच्यासह ४ जण पळून गेले, तर ६ जणांना…

गोतस्करांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यास सांगणार्‍या दक्षिण कन्नड जिल्हाधिकार्‍यांना हत्येची धमकी

गोतस्करांच्या विरोधात कर्नाटकमध्ये पोलिसांनी कठोर कारवाई न केल्यामुळे त्यांची अशी धमकी देण्यापर्यंत मजल गेली आहे. गोहत्यबंदी कायदा केल्यामुळे गोहत्या थांबत नाही, तर कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी…

पापडी (वसई) : हत्या करण्यासाठी आणलेल्या गायींसह अन्य गोवंश दाखवून देणार्‍या गोरक्षकांवर पोलिसांच्या उपस्थितीत धर्मांधांचे आक्रमण

गोवंश हत्याबंदी कायद्याचे राज्यात तीनतेरा ! धर्मांध हे गोरक्षकांवर आक्रमण करत असतांना पोलीस निमूटपणे पहात बसतात, हे लक्षात घ्या ! असे पोलीस हिंदूंचे रक्षण कधीतरी…

सरगुजा (छत्तीसगड) येथे गायीला फाशी देऊन तिची अमानुषपणे हत्या करणार्‍या धर्मांतरित ख्रिस्त्याला अटक

एका चर्चच्या मागे धर्मांतरित ख्रिस्ती माकुस किंडो याने एका दुभत्या गायीला अमानुष मारहाण केली आणि नंतर तिला फाशी देऊन तिची हत्या केल्याची घटना घडली. याविषयी…

इस्लामाबाद : पहिल्या हिंदु मंदिराच्या भूमीवर बकरी ईदच्या दिवशी गोहत्या होण्याची शक्यता

पाक सरकारच्या १० कोटी रुपयांच्या साहाय्यातून बनवण्यात येणारे पहिले हिंदु मंदिर तेथील कट्टर मुसलमान संघटनांच्या विरोधामुळे होण्याची शक्यता अल्प झाली आहे. येत्या बकरी ईदच्या दिवशी…

प्राण्यांच्या रक्षणासाठी कार्य करणार्‍या ‘पेटा’ संस्थेकडून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे होर्डिंग

जगभरात प्राण्यांच्या रक्षणासाठी कार्य करणारी ‘पेटा’ (दी पीपल फॉर द अ‍ॅथिकल ट्रीटमेंट ऑफ अ‍ॅनिमल्स) या संस्थेने प्राण्याच्या चामड्यांचा वापर करण्याच्या विरोधात मोहीम राबवली आहे.