Menu Close

देशभरात गोवंश हत्याबंदी कायदा तात्काळ लागू करा ! – निपाणी येथे तहसीलदारांना निवेदन

देशभरातील अवैध पशूवधगृहे तात्काळ बंद करण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत, गोरक्षकांवर आक्रमणे करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करावी, तसेच देशभरात गोवंश हत्याबंदी कायदा तात्काळ लागू करून…

नोएडा (उत्तरप्रदेश) येथे मंदिराजवळ भाला मारून गायीची हत्या करणार्‍या ३ धर्मांधांना अटक

येथील अच्छेजा बुर्ज गावातील एका मंदिराजवळ असलेल्या एका गायीला भाला मारून तिची हत्या केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी अकबर, जाफर, झुल्फिकार यांना अटक केली, तर फरियाद नावाचा…

विहिंप दुसर्‍या धर्मात विवाह करण्याच्या नाही, तर ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात : विहिंप

विश्‍व हिंदु परिषद दुसर्‍या धर्मामध्ये विवाह करण्याच्या विरोधात नाही मात्र एका षड्यंत्राद्वारे मुसलमान युवकांकडून हिंदु युवतींशी केल्या जाणार्‍या ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात आहे. मुसलमान तरुण हिंदु…

गोरक्षक चेतन शर्मा यांच्या आक्रमणकर्त्यांवर कारवाई होण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे इचलकरंजी येथे निवेदन

बदलापूर येथे अवैध पशूवधगृहात गोहत्या रोखतांना गोरक्षक चेतन शर्मा यांना कसायांच्या जमावाने मारहाण करून गंभीर घायाळ केले.

धुळे येथील पशूवधगृहावर पोलिसांची धाड; दोन धर्मांध कह्यात !

धुळे शहर पोलिसांनी शहरातील १०० फुटी रस्त्यावरील एका गोदामावर धाड टाकून गुरांचे मांस, तीन बैल आणि चारचाकी वाहन कह्यात घेतले. तसेच एका अल्पवयीन मुलासह साकीर…

महंमद पैगंबरांनी गोमाता वाचवण्याचा संदेश दिला होता : मोहम्मद फैज खान, गोप्रेमी

महंमद पैगंबरांनी गोमाता वाचवण्याचा संदेश दिला होता. गायीच्या रक्षणासाठी जात आणि धर्म यांची आवश्यकता नाही. गायीचे रक्षण आपल्या परिवाराच्या कल्याणासाठी आहे, हा संदेश जनमानसात पोचवण्याचा…

कत्तल करण्यासाठी आणलेल्या २१ गोवंशियांची धर्मांध कसायांच्या तावडीतून सुटका

शहरातील कुरेशी गल्ली येथे कत्तल करण्यासाठी बांधून ठेवलेल्या २१ गोवंशियांची पोलिसांनी धर्मांध कसायांच्या तावडीतून सुटका केली असून ५ धर्मांधांच्या विरोधात गुन्हा नोंद केला. त्यातील तौफिक…

यवतमाळमधून भाग्यनगर येथे जाणार्‍या दीडशे किलो गोमांसाची वाहतूक करणार्‍या वाहनास पोलिसांनी पकडले !

दारव्हा येथून भाग्यनगर येथे दीडशे किलो गोमांस घेऊन जाणार्‍या वाहनाला राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर पिंपळखुुटी या गावाजवळ पोलिसांनी १८ मार्चला पहाटे ५ वाजता पकडले.…

यावल : अवैध गोवंश वाहतूक प्रकरणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

महाराष्ट्रात गोवंशहत्याबंदी कायदा लागू असतांनाही जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात अवैधरित्या चालू असलेल्या गोहत्या, गोवंशियांची तस्करी त्वरित बंद करण्याविषयी हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या…

अमरावती येथे हिंदूंच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदु आंदोलन

जमशेदपूर येथील हिंदू त्यांना देण्यात आलेल्या धमक्यांमुळे विस्थापित झाले. आपण भारतामध्ये ‘हिंदु’ म्हणून एक झालो नाही, तर जमशेदपूरसारखी स्थिती आपल्यावरही येऊ शकते ! – मुकुल…