एम्.एफ्. हुसेन यांची हिंदू देवी-देवतांचे आक्षेपार्ह चित्र प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आल्याच्या प्रकरणी पटियाला हाऊस न्यायालयातील महानगर दंडाधिकारी यांनी सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
अक्कलकोट पोलीस ठाणे येथे ज्ञानेश महाराव याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हा घडून तब्बल दोन महिने होऊनही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाची…
कोरबा जिल्ह्यातील सरकारी शाळेत इयत्ता ११ वीच्या विद्यार्थ्यांनी ‘जय श्रीराम’चा नारा दिल्याने त्यांना मारहाण केल्याच्या प्रकरणी राजकुमार ओगरे या शिक्षकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यापूर्वी…
हिंदुद्वेषी ज्ञानेश महाराव यांनी प्रभु श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करून समस्त हिंदूच्या भावना दुखावल्या होत्या. याचा निषेध करण्यासाठी समस्त वारकरी संप्रदायाच्या…
शेगाव शहरात किरकोळ वादातून धर्मांधांनी श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीवर दगडफेक केली, तसेच भिवंडी येथेही धर्मांधांनी गणेशमूर्तीवर दगड आणि चपला फेकून विटंबना केली.
‘फॅक्ट व्हिड’ नावाच्या फेसबुक पेजवर अनेक दिवसांपासून ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हिंदु देवतांची अपमानजनक आणि अश्लील छायाचित्रे सातत्याने प्रसारित केली जात आहेत. या चित्रांमुळे कोट्यवधी हिंदु…
त्रिपुराच्या कात्राईबारी गावामध्ये श्री कालीमातेच्या मंदिराची तोडफोड करण्यात आल्याची घटना २५ ऑगस्टला घडली. त्यानंतर येथे हिंसाचार झाला.
या विज्ञापनामध्ये भगवान श्रीकृष्णाचे छायाचित्र आहे आणि त्यामध्ये ‘कार्यक्रमाला येणार्यांचे बियर देऊन स्वागत करणार आहे’, असे लिहिण्यात आले होते.
‘संगीत वस्त्रहरण’ या मराठी नाटकामध्ये भारतीय संस्कृतीचे आदर्श असलेल्या भीष्म, विदूर, द्रौपदी आदी आदर्श व्यक्तीमत्त्वांचे टोकाचे विडंबन करण्यात आले आहे.
हिंदु जनजागृती समितीने मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे, गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. तर अधीक्षक, उत्पादन…