Menu Close

‘रामयुग’ या ‘वेब सिरीज’मधून श्रीराम आणि सीता यांना आधुनिक दाखवण्याचा अश्‍लाघ्य प्रकार !

हिंदूंचे आराध्य दैवत प्रभु श्रीराम यांसह माता सीता आणि रामायणातील अन्य श्रद्धास्थानांना निर्माता-दिग्दर्शक कुणाल कोहली यांनी त्यांच्या ‘रामयुग’ या ‘वेब सिरीज’मधून आधुनिक पद्धतीने साकारण्याचा अश्‍लाघ्य…

अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांनी परिधान केलेल्या जॅकेटच्या मागच्या भागावर श्री महाकाली देवीचे चित्र

अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांचे एक छायाचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. यात त्यांनी परिधान केलेल्या जॅकेटच्या मागच्या बाजूला श्री महाकाली देवीचे चित्र आहे. त्यामुळे सामाजिक…

सामाजिक माध्यमे आणि ओटीटी यांच्यासाठी केंद्र सरकारची नियमावली घोषित !

वास्तविक हे आधीच होणे अपेक्षित होते. नियमावली बनवण्यासह सामाजिक माध्यमे आणि ओटीटी यांद्वारे कुणी भारत अन् हिंदु धर्म यांविषयी अपप्रचार करण्यास धजावणार नाही एवढा वचक…

पॉप गायिका रिहाना हिने श्री गणेशाचे पदक घालून काढली स्वतःची अर्धनग्न छायाचित्रे !

हिंदूंना डिवचण्यासाठी विदेशींकडून हेतूपुरस्सर विविध माध्यमांद्वारे हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे अश्‍लाघ्य विडंबन करण्यात येते. हे रोखण्यासाठी भारत सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !

जामिनानंतर न्यायाधिशांच्या दूरभाषनंतर देवतांचा अवमान करणार्‍या फारूकी याची सुटका

‘हिंदूंच्या देवतांचा अवमान केल्याच्या प्रकरणातील आरोपी फारूकी याला जामीन मिळूनही त्याची कार्यवाही न झाल्याने सर्वोच्च न्यायालयाला थेट हस्तक्षेप करावा लागला, एवढी ही व्यक्ती महनीय होती…

देवतांचे विडंबन रोखण्यासाठी ईशनिंदाविरोधी कायद्याची मागणी करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

ऑनलाईन हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या माध्यमातून हिंदु जनजागृती समितीने वर्ष २०२१ मधील जाहीर सभांचे रणशिंग फुंकले !

केंद्र सरकारने पुढाकार घेऊन राष्ट्र-धर्मविरोधकांवर कठोर कारवाई करावी ! – पायल रोहतगी

केंद्र सरकारकडे बहुमत आहे. त्यांनी पुढाकार घेऊन अशा राष्ट्र-धर्मविरोधकांवर कठोर कारवाई करावी, तसेच स्वतःच्या ‘करिअर’साठी किंवा ‘फॅशन’साठी हिंदु देवतांची खिल्ली उडवणार्‍यांना शिक्षा झालीच पाहिजे, असे…

कलेचा वापर भारतमाता आणि हिंदूंच्या देवतांची विटंबना यांसाठी करणे अयोग्य ! – पद्मश्री पुरस्कारप्राप्त परशुराम गंगावणे

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने श्री. परशुराम गंगावणे यांच्या पिंगुळी गुढीपूर येथील निवासस्थानी भेट घेऊन विशेष अभिनंदन करण्यात आले.

देवतांचा अवमान करणार्‍या मुनव्वर फारूकी याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

देवतांचा अवमान केल्याच्या प्रकरणी खटला जलद गती न्यायालयात चालवून कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !

ईशनिंदाविरोधी कायदा करा ! : नंदुरबार येथे हिंदु जनजागृती समितीची मागणी

निवेदनात म्हटले आहे की, भारतीय राज्यघटना प्रत्येक नागरिकाच्या धर्मश्रद्धांचा आदर करण्याचे सूचित करते; मात्र आज नाटके, चित्रपट, वेबसिरीज, विज्ञापने, काव्ये, चित्रे आदींद्वारे धर्म, धर्मग्रंथ, देवता,…