हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्यांच्या विरोधात पोलीस कठोर कारवाई करत नसल्याने हिंदूंच्या संघटनांवर हे पाऊल उचलण्याची वेळ येते. हे हिंदूंना अपेक्षित नाही !
‘अॅमेझॉन’ हे एक बहुराष्ट्रीय आस्थापन आहे. अनेक देशांत त्याच्या शाखा आहेत; परंतु कुठल्या इस्लामी किंवा ख्रिस्ती राष्ट्रात अॅमेझॉनने त्यांच्या धर्मभावना दुखावल्याचे एकही उदाहरण नाही, हे…
केवळ श्रीलंकेतीलच नव्हे, तर भारतातील हिंदूंनीही यास विरोध केला पाहिजे. तसेच भारत सरकारने जगात कुठेही हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान होत असेल, तर त्याची तात्काळ नोंद घेत…
ब्राझिलमधील हिंदूंच्या संघटित विरोधाचा परिणाम ! भारतात प्रतिदिन विविध माध्यमांतून देवता, प्रथा-परंपरा आदींचा अनादर होऊनही त्यावर काही न बोलणारे भारतातील बहुसंख्यांक हिंदू ब्राझिलमधील हिंदूंकडून काही…
तमिळ भाषेतील ‘मुकुठी अम्मान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट हिंदीतील ‘पीके’ या चित्रपटावर आधारित आहे. ‘
विडंबन करणार्या आस्थापनांच्या लेखी हिंदूंच्या धार्मिक भावनांची किंमत शून्य आहे. आता केंद्रशासनानेच विडंबन करणार्यांच्या विरोधात कठोर कायदा करावा !
जगभरात हिंदूंच्या देवतांचा कुठेही, कुणी आणि कशाही प्रकारे अवमान झाला, तर भारत सरकारने लगेच त्याची नोंद घेत तो रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवा, असे हिंदूंना वाटते…
‘अल्लाह बॉम्ब’, ‘जीझस बॉम्ब’ असे नाव ठेवण्याचे धाडस चित्रपट निर्माते करतील का ?’
‘लक्ष्मी बॉम्ब’ या नावामुळे संपूर्ण देशात वाद निर्माण झाला आहे. मला विचाराल, तर या चित्रपटावर बंदी घालणे सध्या योग्य ठरणार नाही; कारण याचा केवळ ट्रेलर…
‘झी’ वाहिनी समुहापैकी एक असणार्या ‘झी वाजवा’ या मराठी संगीत वाहिनीचा प्रसार केला जात आहे. याविषयीचे विज्ञापन ‘झी युवा’ या मराठी वाहिनीवरून प्रसारित करण्यात आले.…