Menu Close

हिंदूंच्या विरोधानंतर ‘श्रीराम चिकन मसाला’ नावाने उत्पादन विकणार्‍या आस्थापनाच्या मालकाची क्षमायाचना

‘बिकानेर ब्राह्मण समाजा’ने ‘श्रीराम’ नावाने चिकन मसाला बनवणार्‍या ‘श्रीराम इंडस्ट्री’च्या मालकाचा घेराव घातला आणि त्याला उत्पादनाचे नाव मागे घेण्यास भाग पाडले. घेराव घातल्यानंतर या मालकाने…

‘सुपर शक्ती मेटालिक्स’ आस्थापनाकडून देवतांचे विडंबन करणारे विज्ञापन संकेतस्थळावर प्रदर्शित

‘सुपर शक्ती मेटालिक्स’ या आस्थापनाने श्री इंद्रदेव, श्री विश्‍वकर्मा देव आणि श्री नारदमुनि यांचे विडंबन करणारे विज्ञापन आता संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात आले आहे.

‘मंगलम् कर्पूर’ या उत्पादनाच्या विज्ञापनामध्ये प्रभु श्रीरामाचा अवमान अद्यापही चालूच !

गेल्या काही मासांपासून हिंदु धर्माभिमान्यांकडून वैध मार्गाने विरोध केला जात असतांनाही या आस्थापनाकडून हे विज्ञापन हटवण्यात आलेले नाही. त्यामुळे पुन्हा त्यास विरोध केला जात आहे.

वाराणसीतील अस्सी घाटावर ‘लव्ह यू शंकर’ चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी महिलांचे तोकड्या कपड्यांत नृत्य : आक्षेपानंतर चित्रीकरण थांबवले !

चित्रपटाला ‘लव्ह यू शंकर’ हे नाव देऊन निर्मात्यांनी भगवान शिवाचा अवमानच केला आहे ! यास हिंदूंनी संघटितपणे आणि वैध मार्गाने विरोध करून धर्मकर्तव्य बजावले पाहिजे…

गणेशोत्सवाच्या काळात विविध माध्यमांतून होणारा श्री गणेशाचा अवमान रोखण्यात हिंदु जनजागृती समितीला यश

गणेशोत्सवाच्या काळात विविध माध्यमांतून होणारा श्री गणेशाचा अवमान रोखण्यात हिंदु जनजागृती समितीला यश मिळाले. हिंदूंनो, या यशाविषयी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा. समस्त हिंदूंनी…

ऐन गणेशोत्सवात हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांनी श्री गणेश आणि भगवान शिव यांच्या विकृत पद्धतीने रेखाटलेल्या चित्रांचा लिलाव

‘आस्थागुरु’ या लिलाव करणार्‍या प्रसिद्ध संस्थेकडून आंतरराष्ट्रीय चित्रकार म.फि. हुसेन यांच्या चित्रांचा ‘ऑनलाईन’ लिलाव करण्यात आला. या चित्रांमध्ये हुसेन यांनी श्री गणेशाचे विकृत पद्धतीने रेखाटलेले…

चिपळूण नगरपरिषद प्रशासनाने हिंदूंच्या धर्मभावनांना कवडीमोल ठरवत श्री गणेशमूर्तींची कचर्‍यांच्या गाडीतून केली वाहतूक

चिपळूण, येथील ५ दिवसांचे श्री गणेशमूर्ती विसर्जन होत असतांना नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने कोरोना महामारीचे कारण देत काही ठिकाणी कृत्रिम हौद आणि निर्माल्य जमा करण्यासाठी मंडप…

‘फ्लिपकार्ट’वरील विज्ञापनाद्वारे होणारा श्री गणेशाचा अवमान हिंदूंनी संघटितपणे केलेल्या विरोधामुळे रोखण्यात यश

वैध मार्गाने विरोध करून धर्महानी रोखणार्‍या सर्व हिंदूंचे अभिनंदन ! असा विरोध जनतेला का करावा लागतो ? पोलीस आणि प्रशासन यांचे अशा अयोग्य गोष्टींकडे लक्ष…

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या मुलाकडून श्री दुर्गादेवीचा अवमान : भारतियांच्या विरोधानंतर क्षमायाचना

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा २९ वर्षीय मुलगा यायर याने टि्वटरद्वारे श्री दुर्गादेवीचे विडंबनात्मक चित्र प्रसारित करून देवीचा अवमान केला. भारतीय नागरिकांनी हे चित्र हटवण्याची…