Menu Close

अभिनेत्री हिना खान हिच्याकडून श्री गणेशाचा अवमान

हिंदूंनी अशा अवमानाच्या विरोधात वैध मार्गाने विरोध केला पाहिजे ! तसेच तक्रारही नोंदवली पाहिजे ! अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांविषयी असा अवमान कोणी कधी करतो का ?

हिंदु धर्म आणि राष्ट्रपुरुष यांचे विडंबन रोखण्यासाठी कठोर कायदा करावा : शिवसेना आमदार

हिंदु जनजागृती समितीच्या मागणीला पाठिंबा देत शिवसेनेचे आमदार सुनील राऊत, अजय चौधरी, सदानंद चव्हाण आणि भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

बेंगळूरू पोलिसांकडून भगवान श्री गणेशाचे रूप घेतलेल्या व्यक्तीचा वापर

बेंगळूरू येथील वाहतूक पोलिसांनी सुरक्षित वाहन चालवण्याचा संदेश देण्यासाठी श्री गणेशाचा वापर केला आहे. यापूर्वी बेंगळूरू पोलिसांनी यमदेवतेचा वापर केला होता.

देवता आणि श्रद्धास्थाने यांचे होणारे विडंबन रोखण्यासाठी कठोर कायदा करा : शिवसेना

अशी मागणी केवळ शिवसेनाच करते. मुसलमान लोकप्रतिनिधी त्यांच्या धर्माचा विषय येतो, तेव्हा त्वरित एकत्र येतात. अन्य पक्षांमधील हिंदु धर्माभिमानी लोकप्रतिनिधींनी हिंदु धर्मासाठी एकत्र येऊन याविषयी…

रामायणावर टीका करणारे तेलुगू चित्रपट समीक्षक काथी महेश ६ मासांसाठी पोलिसांकडून तडीपार

भारतात देवतांवर टीका करणार्‍यांना केवळ तडीपार करण्याची शिक्षा एखाद्याच प्रकरणात होते अन्यथा शिक्षाच होत नाही; मात्र पाकमध्ये ईशनिंदा करणार्‍यांना फासावर लटकवले जाते !

हिंदु देवतांचे विडंबन थांबवण्यासाठी कायद्यामध्ये पालट करू : खासदार भावनाताई गवळी

‘देवता या आपल्या जीवनामध्ये सर्वांत श्रेष्ठ आहेत; परंतु भारतासह विदेशात मोठ्या प्रमाणात देवतांची विटंबना होत आहे. हे थांबले पाहिजे. त्यासाठी कठोर कायदा निर्माण व्हावा, यासाठी…

‘३ देव – अंडरकव्हर भगवान’ या हिंदी चित्रपटामध्ये देवतांचे अश्‍लाघ्य विडंबन !

‘३ देव – अंडरकव्हर भगवान’ या हिंदी चित्रपटामध्ये अभिनेत्यांना ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांच्या ठिकाणी दाखवून अश्‍लाघ्य विडंबन !

गोरेगाव (मुंबई) येथे शिवसैनिकांनी भिंतींवरील टाईल्सद्वारे होणारी देवतांची विटंबना रोखली

शिवसेनेच्या युवासेनेने २८ मार्च या दिवशी गोरेगाव पूर्व येथील गोकुळधाम शॉपिंग सेंटरच्या भिंतीवरील टाईल्सवर असलेल्या देवतांच्या चित्रांमुळेे होणारी विटंबना रोखली.

‘अमीर ‘मुसलमान’ असूनही तो पवित्र आणि प्राचीन अशा महाभारता’वर आधारित चित्रपटात ‘श्रीकृष्णा’ची भूमिका का करत आहे ?’

फ्रेंच पत्रकार फ्रान्सुआ गोतिए यांनी ‘अमीर ‘मुसलमान’ असूनही तो पवित्र आणि प्राचीन अशा महाभारता’वर आधारित चित्रपटात ‘श्रीकृष्णा’ची भूमिका का करत आहे ?, पुरोगामी विचारांच्या नावाखाली…