Menu Close

कृत्रिम हौदातील गणेशमूर्तींचे अवशेष पुन्हा नदीत विसर्जित !

महानगरपालिकेने भाविकांचा विरोध झुगारून कृत्रिम हौदात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचा आग्रह धरला होता. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून ५७ ठिकाणी कृत्रिम हौद बांधण्यात आले.

कृत्रिम हौदांतील श्री गणेशमूर्ती १० दिवसांहून अधिक काळ हौदात तशाच !

अनंत चतुर्दशीला महादेववाडी येथे मुळा नदीपात्रातील घाटावर श्री गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. तेथे कृत्रिम हौदही होते. विसर्जनानंतर हौदात अमोनियम बायकार्बोनेट घातले होते. अनंत चतुर्दशीच्या १० दिवसांनंतर…

चिखली येथील नाल्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या भग्न गणेशमूर्ती : स्थानिकांमध्ये नाराजी

९ सप्टेंबरला या गणेशमूर्ती भग्नावस्थेत पाण्यात दिसू लागल्या. काही नागरिकांच्या मते, चिखली पंचायत कार्यालयापासून १०० मीटर अंतरावर असलेल्या नाल्यात कचर्‍याप्रमाणे या मूर्ती पडल्या आहेत. ही…

ठाणे येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने निदर्शने

जावेद हबीब यांच्या आस्थापनाच्या विज्ञापनात हिंदु देवतांची विटंबना केल्याच्या निषेधार्थ ठाणे शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने हेअर एक्सप्रेसो सलून  समोर तीव्र निदर्शने करण्यात आली.

ऑस्ट्रेलियातील आस्थापनाकडून मटणाच्या विज्ञापनात श्री गणेशाचा वापर !

ऑस्ट्रेलियातील ‘मीट अ‍ॅण्ड लिव्हस्टॉक ऑस्ट्रेलिया’ या आस्थापनाने तिच्या मटणाच्या विज्ञापनामध्ये गणपतीला कोकराचे मांस खातांना दाखवल्याचा प्रकार घडला आहे. या विज्ञापनाचा हिंदूंकडून विरोध करण्यात येत आहे.

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून हिंदु देवतांच्या मूर्तींची तोडफोड

४ सप्टेंबरच्या रात्री काही धर्मांधांनी श्री रक्षा काली मंदिर आणि श्री लोखनात मंदिर यांवर आक्रमण करून हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींची तोडफोड केली. मंदिरांची कुलुपे तोडून आत…

उन्नाव (उत्तरप्रदेश) येथे जावेद हबीब सलूनची तोडफोड

जावेद हबीब यांनी ‘सलून’चे विज्ञापन करतांना त्यात हिंदूंच्या देवतांचा उपयोग केला होता. त्यांच्या विरोधात भाग्यनगर येथे गुन्हाही प्रविष्ट करण्यात आला होता. आता उत्तरप्रदेशच्या उन्नावमध्ये त्यांच्या…

आळंदी (जिल्हा पुणे) येथे एम्.आय.टी.च्या विद्यार्थ्यांनी विसर्जन केलेल्या ४५ सहस्र गणेशमूर्ती बाहेर काढल्या !

पुणे येथील आळंदीमधील इंद्रायणी नदीचे जलप्रदूषण रोखण्यासाठी एम.आय.टी., आळंदी या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व्हिजनरी फायटर्सद्वारे नदीमध्ये विसर्जन झालेल्या ४५ सहस्र गणेशमूर्ती नदीतून बाहेर काढल्या.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे घाटाच्या ठिकाणी आढळलेल्या अयोग्य गोष्टी

रावेत घाट येथील हौदात विसर्जन केलेल्या मूर्ती काही वेळाने तरंगून वर येत होत्या. त्या मूर्तींचे हात, मुकुट भंग पावले होते. या मूर्ती अतिशय अयोग्यपणे हाताळून…

सातारा नगरपालिकेकडून गणेशमूर्तींची घोर विटंबना !

सातारा येथील नगरपालिका प्रशासनाच्या वतीने प्रतापसिंह उद्यानातील शेती फार्मच्या जागेत कृत्रिम तलाव खोदण्यात आला आहे.  सातव्या दिवशीही या तलावात पुष्कळ अल्प प्रमाणात पाणी सोडण्यात आले…