Menu Close

बेल्जियममधील मद्य उत्पादक आस्थापनाकडून बिअरचे नाव ब्रह्मा ठेवून देवतेचे विडंबन

ल्यूव्हन (बेल्जियम) येथील अग्रगण्य जागतिक मद्य उत्पादक अनहेझर-बुश इनब्रेव या आस्थापनाने त्याच्या बिअर या उत्पादनाचे नाव ब्रह्मा असे ठेवून हिंदु देवतेचे विडंबन केले आहे. हे…

इट्सी आस्थापनाने गणेशाचे चित्र असलेले कमोड संकेतस्थळावरून हटवले

श्री गणेश टॉयलेट सीटची माहिती पुरवतांना इट्सीने श्री गणेशाला बाथरूम गणेश असे संबोधले होते. यामध्ये श्री गणेशाच्या हातामध्ये कंगवा, आरसा, टूथब्रश आणि टूथपेस्ट देण्यात आली…

पीके चित्रपटात आमीर खानने शिवाच्या मूर्तीचा अवमान केला होता, तसा मी केला, तर काय बिघडले ? – मूर्तीभंजकाचा प्रश्‍न

२६ जुलैच्या रात्री राणी की सराय येथील रुदरी वळणावर ३३ वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेली भगवान शंकराची मूर्ती अज्ञाताकडून तोडण्यात आली. याची माहिती दुसर्‍या दिवशी सकाळी…

अ‍ॅमेझॉन आस्थापनाद्वारे हिंदूंच्या देवतांचे वारंवार विडंबन !

अ‍ॅमेझॉन हे ग्राहकोपयोगी उत्पादने ऑनलाईन विक्री करणारे जगातील एक सर्वांत मोठे आस्थापन आहे. या आस्थापानाद्वारे हिंदूंची देवता श्री हनुमान यांचे चित्र छापलेल्या लेगिंग (पायात घालण्याचे…

‘राम का अपमान, नही सहेगा हिंदुस्तान’ म्हणत देवी-देवतांच्या अपमानावर भाजप आक्रमक

हिंदू देवी – देवतांविषयी समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी राज्यसभेत वादग्रस्त विधान केल्याने वाद निर्माण झाला. या विधानामुळे आक्रमक झालेल्या भाजप खासदारांनी नरेश अग्रवाल…

हजारीबाग (झारखंड) येथे धर्मांधांकडून मंदिरातील मूर्तीची तोडफोड

विष्णुगड पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील बनासो येथे धर्मांधांकडून प्राचीन महामाया बागेश्‍वरी मंदिर परिसरातील द्वारपाल मूर्तीची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने दुकानांची तोडफोड केली आणि…

गणेशमूर्तींची विटंबना थांबवण्यासाठी सातारा येथे सहपालक मंत्री श्री. सदाभाऊ खोत यांना हिंदु जनजागृती समितीकडून निवेदन

सांडपाणी आणि घनकचरा यांमुळे मोठ्या प्रमाणात होणारे प्रदूषण, पर्यावरणीय र्‍हास, गणेशोत्सवातील तथाकथित प्रदूषणाविषयी कृत्रिम तलाव वा गणेशमूर्ती दान अशा चुकीच्या संकल्पना राबवून त्याद्वारे होणारी गणेशमूर्तींची…

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून हिंदूंच्या देवतांच्या ८ मूर्तींची तोडफोड !

ढाका शहराच्या शेजारील जिल्हा गाझीपूरमधील कालियाकोईर येथे अज्ञात धर्मांधांनी सार्वजनिक पूजा मंडपातील हिंदूंच्या देवतांच्या ८ मूर्तींची तोडफोड केली. हिंदूंच्या शरद ऋतूत साजरा होणार्‍या श्री दुर्गापूजा…

हम्पी येथील जागतिक दर्जा लाभलेल्या ठिकाणी शिवलिंगाची तोडफोड

२८ जून या दिवशी काही अज्ञातांनी हम्पी येथील जागतिक दर्जा लाभलेल्या ऐतिहासिक ठिकाणी असलेल्या एका शिवलिंगाचा विध्वंस केला. तुंगभद्रा नदीच्या पात्रातील दगडांमध्ये असलेल्या शिवलिंगांपैकी एका…

गणरायाबद्दल आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या रामगोपाल वर्माविरुद्ध समन्स

इंडस् कम्युनिकेशनचे व्यवस्थापकीय संचालक विवेक शेट्टी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून हे समन्स बजावण्यात आले आहे. समन्स बजावण्यात आल्यामुळे शेट्टी यांनी आनंद व्यक्त केला आहे.