Menu Close

‘दुर्गादेवी असे काही नसून ती एक काल्पनिक गोष्ट आहे’ – आमदार फतेह बहादूर सिंह, राष्ट्रीय जनता दल

श्रीदुर्गादेवी असे काही नसून ती एक काल्पनिक गोष्ट आहे, अशी हिंदुद्वेषी गरळओक बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील देहरी येथील राष्ट्रीय जनता दलाचे आमदार फतेह बहादूर सिंह यांनी…

कर्नाटक : धर्मांध मुसलमानाने देवीची मूर्ती निर्वस्त्र करून तेथे केले मल-मूत्र विसर्जन !

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून येथील पोलीस ठाण्यात शौकतली नैनासाब मकांदार याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे.

बस्ती (उत्तरप्रदेश) येथील नवरात्रोत्सव मंडपात मुसलमान तरुणीने देवीच्या मूर्तीवर फेकले काळे कापड !

उत्तरप्रदेश येथील सिंहवाहिनी दुर्गापूजा समितीने आयोजित केलेल्या नवरात्रोत्सवाच्या वेळी भजन चालू होते. त्या वेळी एका मुसलमान तरुणीने श्री दुर्गादेवीची मूर्ती आणि भजन करणारे गायक यांच्यावर…

‘फोक्सवॅगन’ने प्रभु श्रीरामाचा अवमान करणारे विज्ञापन हटवले !

वाहन निर्मिती करणारे जर्मनीतील आस्थापन ‘फोक्सवॅगन’ने तिच्या विज्ञापनातून प्रभु श्रीरामाचा अवमान केला होता. याचा हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी विरोध केल्यावर हे विज्ञापन हटवण्यात…

‘प्रभु श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात टाकले असते’ – प्राध्यापक डॉ. विक्रम हरिजन, अलाहाबाद विश्‍वविद्यालय

श्रीकृष्ण असते, तर महिलांशी गैरवर्तन केल्याच्या प्रकरणी त्यांनाही कारागृहात टाकले असते, अशी पोस्ट सामाजिक माध्यमांतून प्रसारित करणारे विक्रम हरिजन यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला…

बांगलादेशात सत्ताधारी पक्षाचे खासदार बहउद्दीन बहार यांच्याकडून दुर्गापूजेचा ‘मद्याचा सण’ असा उल्लेख !

बांगलादेशातील खासदार बहऊद्दीन बहार यांच्या विरोधात हिंदूंकडून काढण्यात आलेल्या मोर्च्यावर आक्रमण करण्यात आले. यात ५ हिंदू घायाळ झाले. ‘छात्र लीग’ आणि ‘जुबो लीग’ या इस्लामी…

गोव्यात प्रभु श्रीरामाविषयी मुसलमानाकडून सामाजिक माध्यमातून अश्लील माहिती प्रसारित !

सामाजिक माध्यमातून प्रभु श्रीराममाविषयी अश्लील माहिती प्रसारित करण्यात आली आहे. या प्रकरणी ‘हिंदवी स्वराज्य’ संघटनेच्या वतीने २ ऑक्टोबर या दिवशी फोंडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून…

श्री गणेशाला पोलिसाच्या गणवेशात दाखवून त्यापुढे कलाकरांचे नृत्य !

गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘टीप्स भक्ती प्रेझेंट्स’ने ‘गणेशचतुर्थी २०२३ स्पेशल साँग पोलीस बप्पा’ म्हणून ‘ नशे से मुक्ती’ हे गीत प्रसारित केले आहे. यामध्ये श्री गणेशवंदन करत…

‘महानवर बेबी केअर सेंटर’ येथे जिन्‍यात लावण्‍यात आलेल्‍या हिंदु देवतांच्‍या ‘टाइल्‍स’ (फरशा) काढल्‍या !

हिंदु जनजागृती समितीच्‍या कार्यकर्त्‍यांना समजल्‍यावर तेथील हिंदुत्‍वनिष्‍ठांच्‍या समवेत ‘महानवर बेबी केअर सेंटर’चे डॉ. विनायक महानवर यांना या फरशा काढून घेण्‍याविषयी निवेदन दिले.

श्रीरामचरितमानसमध्ये ‘पोटॅशियम सायनाईड’ (विष) आहे ! – प्रा. चंद्रशेखर, शिक्षणमंत्री, बिहार

बिहारमधील जनता दल (संयुक्त) आणि राष्ट्रीय जनता दल यांच्या सरकारमधील शिक्षणमंत्री प्रा. चंद्रशेखर यांनी श्रीरामचरितमानस या ग्रंथांची तुलना ‘पोटॅशियम सायनाईड’ या विषाशी केली आहे. ते…