Menu Close

सामाजिक संकेतस्थळावर श्रीगणेशाची आरती, तसेच अन्य श्‍लोक यांचे जाणीवपूर्वक विडंबन !

हिंदूंचा पवित्र गणेशोत्सव तोंडावर आला असतांना काही हिंदुद्वेष्ट्यांकडून सामाजिक संकेतस्थळावर जाणीवपूर्वक श्रीगणेशाची आरती, तसेच अन्य श्‍लोक यांची विनोदी आणि उपहासात्मक मांडणी करून अशलाघ्य विडंबन करण्यात…

श्रीमंत बाजीराव पेशवे आणि बालगणेश या रूपांतील अशास्त्रोक्त पद्धतीच्या गणेशमूर्ती बाजारात उपलब्ध !

यंदा गणेशोत्सवानिमित्त शहर आणि परिसरातील चौकाचौकांमध्ये श्री गणेशमूर्ती विक्री केंद्र उभारली आहेत. बालगणेश आणि बाजीराव मस्तानी या चित्रपटांमुळे श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या वेषातील श्री गणेशमूर्ती…

देवबंद (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांकडून मंदिरातील मूर्तीची तोडफोड !

येथील एका मंदिरातील मूर्तीचे सादिक नावाच्या २१ वर्षांच्या तरुणाने हातोड्याचे घाव घालून भंजन केल्याने येथे तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी सादिक याला अटक केली आहे.

कॅलिफोर्नियास्थित ब्लिझार्ड एन्टरटेनमेंटच्या व्हिडिओ गेममधून श्री दुर्गादेवीचे चित्र हटवण्याची हिंदूंची मागणी !

श्री दुर्गादेवीचे स्थान हे मंदिरात किंवा देवघरात असते. जगभरातील कोट्यवधी हिंदु श्री दुर्गादेवीची पूजा करतात. हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्री दुर्गादेवीचे मनोरंजनासाठी वापर करणे अयोग्य आहे.

स्प्रेडशर्ट आस्थापनाने अंतर्वस्त्रांवर हिंदु देवतांची चित्रे छापल्याबद्दल क्षमा मागावी – अमेरिकेतील हिंदूंची मागणी

अंतर्वस्त्रांची विक्री स्प्रेडशर्टने त्यांच्या संकेतस्थळावरून थांबवावी आणि सदर अंतर्वस्त्रे तात्काळ मागे घ्यावीत. तसेच हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अनादर केल्याच्या प्रकरणी सदर आस्थापनाने हिंदूंची क्षमायाचना करावी, अशी…

राऊरकेला (ओडिशा) येथे धर्मांध विद्यार्थ्याकडून फेसबूकवरून श्रीरामाचा अवमान

येथील बजरंग दलाचे कार्यकर्ते राजेश तिवारी यांचा महाविद्यालयात शिकणारा मुलगा अंकित तिवारी याने फेसबूकवर श्रीरामाविषयी केलेल्या पोस्टवर त्याचा सहकारी विद्यार्थी महंमद सुभान याने अवमानकारक प्रतिक्रिया…

श्री सिद्धेश्‍वर देवस्थानात मूर्तीवर रोझरी माळ घातल्याप्रकरणी दोषीवर कठोर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती

श्री सिद्धेश्‍वर मंदिरातील श्रींच्या मूर्तीवर रोझरी माळ घालणे आणि मागे घडलेल्या मूर्तीभंजन अथवा मंदिरातील चोर्‍या या प्रकरणांमध्ये काही साम्य आहे का, याचाही शोध पोलीस यंत्रणेने…

#BoycottAmazon : अ‍ॅमेझॉन या संकेतस्थळाकडून हिंदूंच्या देवतांची चित्रे असणार्‍या पायपुसण्यांची विक्री; हिंदूंचा विरोध !

विविध वस्तूंची ऑनलाईन विक्री करणारे अमेरिकेतील संकेतस्थळ अ‍ॅमेझॉनने विक्रीसाठी ठेवलेल्या पायपुसण्यांवर हिंदूंच्या देवतांची चित्रे आहेत. भारतातील हिंदूंनी यास विरोध दर्शवला आहे.

एक्स-मेन : अपोकॅलीप्स या हॉलीवूडच्या चित्रपटाच्या निर्मात्यांनी श्रीकृष्णाचे विडंबन असलेली दृश्ये वगळली !

फोरम फॉर हिंदू अवेकनिंगने ट्वेंटीएथ सेन्चुरी फॉक्स मुव्हीज् आस्थापनाला पत्र पाठवून या प्रकारचा निषेध केला होता आणि चित्रपटातून श्रीकृष्णाचा उल्लेख असलेली दृश्ये आणि संवाद वगळण्याची,…

केरळमधील ‘मातृभूमी’ या मल्याळम् वृत्तपत्राकडून गणपतीचे विडंबन !

‘मातृभूमी’ या मल्याळम् भाषेतील दैनिकाने एका चित्रामध्ये २७ मे २०१६ या दिवशी माकपचे नेते व्ही.एस्. अच्यूतानंद यांना गणपतीच्या रूपात आणि त्यांच्यासमोर एक व्यक्ती प्रसाद घेऊन…