Menu Close

तमिळनाडूच्या उडागमंगलम्मध्ये धर्मांध ख्रिस्ती महिलेने हिंदु देवतांच्या ८ मूर्ती तोडल्या !

उडागमंगलम् (ऊटी) येथे असलेल्या हिंदुस्तान फोटो फिल्म या क्षेत्रात काम करणार्‍या नेसारिपू या ख्रिस्ती महिलेने तेथील हिंदु मंदिरातील ८ देवतांच्या मूर्तींची विटंबना केली. महिलेने दगड…

आलमेल (कर्नाटक) येथील चौकात लावलेल्या श्रीरामाचे चित्र असलेल्या फलकाची अज्ञातांकडून नासधूस

आलमेल (कर्नाटक) येथील श्रीराम चौकात लावण्यात आलेला श्रीरामाचे चित्र असणारा फलक अज्ञातांकडून विद्रूप करण्यात आल्याची घटना २१ मेच्या रात्री घडली. यात श्रीरामाचे चित्रातील मुख कापण्यात…

प्रदर्शन पहाण्यास भगवान शिवाचे छायाचित्र असलेला टी-शर्ट घालून आलेल्या ग्रामस्थ युवकाचे प्रबोधन !

श्री. साळुंखे यांनी सदर युवकाला असा टी-शर्ट घातल्याने देवतेचे विडंबन कसे होते, ते समजावले; तसेच प्रदर्शनस्थळी लावण्यात आलेला देवतांच्या विडंबनाचा फलकही त्यास दाखवला.

श्रीरामपूर (जिल्हा नगर) येथे श्री हनुमानाच्या मूर्तीची अज्ञाताकडून विटंबना

श्रीरामपूर (जिल्हा नगर) येथील गिरमे चौकातील प्रवरा डाव्या कालव्याजवळच्या झाडाखाली असणार्‍या श्री हनुमानाच्या मूर्तीची विटंबना एका अज्ञाताकडून झाल्याचा प्रकार उघडकीस आला.

नितीश कुमार यांना अर्जुनाच्या, तर शरद यादव यांना कृष्णाच्या रूपात रेखाटले !

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार उत्तरप्रदेशात वाराणसीच्या दौर्‍यावर येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी फलक लावण्यात आला आहे.

अकार्यक्षम मनपा आणि संवेदनशून्य लातूरकर

एक उत्तम बांधलेली विहीर सार्वजनिक बांधकाम कार्यालयाच्या पाठीमागे आहे. या विहीरीत फक्त गणपती मूर्त्या आहेत. विसर्जन होऊन बराच काळ लोटला पण या मूर्त्या अजून तशाच…

भित्तीचित्रातून होणारा श्री गणेशमूर्ती विसर्जनाविषयीचा चुकीचा प्रसार थांबवला !

काही दिवसांपूर्वी येथील अरेना अ‍ॅनिमेशन इन्स्टिट्यूटच्या बाहेरील भिंतीवर क्राईम पॉल्युशन ही संकल्पना घेऊन भित्तीचित्र काढले होते.

रामनवमीच्या निमित्ताने बेळगाव, चेन्नई आणि कर्णावती येथे आयोजित कार्यक्रमांना हिंदुत्ववाद्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

रामनवमीच्या निमित्त आयोजित केलेल्या शोभायात्रेत ढोल ताशांच्या गजरात आणि विविध मर्दानी खेळांचे प्रदर्शन करत श्रीराम सेना, बजरंग दल, भाजप, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सहित सर्वच हिंदुत्ववादी संघटनांचे…

हिंदुद्रोही लेखक भालचंद्र नेमाडे यांचे सर्व पुरस्कार काढून घेऊन त्यांना कारागृहात टाका : अभय वर्तक, सनातन संस्था

नेमाडे यांनी श्रीकृष्णाची व्यभिचारी ड्रायव्हर अशी हेटाळणी केली होती. त्यामुळे अशा प्रकारे कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीकृष्णाचा अवमान करणारे भालचंद्र नेमाडे यांचे सर्व पुरस्कार काढून…

भोर (जिल्हा पुणे) येथील श्री मांढरदेवी घाटामध्ये देवतांची होणारी विटंबना धर्माभिमान्याने रोखली

भोर येथील श्री मांढरदेवी घाट रस्त्यावर एक छोटेसे मंदिर आहे. भाविकांनी त्या मंदिरासमोर विविध देवतांची चित्रे चौकटीसह अस्ताव्यस्त ठेवण्यात आली होती.