Menu Close

न्यायालयाकडून क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट

भारतीय क्रिकेट संघाचे तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांना विष्णूच्या रूपात दाखवण्यात आल्याप्रकरणी अनंतपूरच्या एका न्यायालयाने धोनी यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. यासह याप्रकरणी धोनी…

‘शिवशक्ती फूड्स’च्या उत्पादनावरील देवीचे चित्र काढण्याची व्यापार्‍याची सिद्धता !

भाईंदर येथील ‘शिवशक्ती फूड्स’ यांची ‘माँ काली’ नावाने छापलेली कुरमुर्‍याची पिशवी कचर्‍यात आढळून आली. पिशवीच्या चारही कोपर्‍यात कालीमातेची त्रिशूळाच्या रूपात चित्रे होती. एक हिंदु आणि…

देवतांच्या चित्रांच्या टाईल्स काढण्यासाठी नगरपालिका आणि तहसील कार्यालय यांना निवेदन सादर

येथील नगरपालिकेच्या अखत्यारित असलेल्या महाराष्ट्र बँकेच्या इमारतीच्या जिन्यामध्ये देवतांचे चित्र असलेल्या टाईल्स लावण्यात आल्या होत्या. हे पाहून हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी बँकेच्या व्यवस्थापकांचे प्रबोधन केले…

यूसी ब्राऊजर आस्थापनाद्वारे हिंदूंचे आराध्य दैवत प्रभु श्रीराम यांचे घोर विडंबन

दिवाळीच्या रक्षणासाठी राम युसी ब्राऊजरचे साहाय्य घेतो ? या नावाने प्रसारित करण्यात येणार्‍या विज्ञापनातून हिंदूंचे आराध्य दैवत प्रभु श्रीराम यांचे घोर विडंबन केले आहे.