Menu Close

‘ऋग्वेद मांसाहार करण्याची अनुमती देतो’, असे म्हणणारा जम्मूमधील मुसलमान अधिकारी निलंबित

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी येथील प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी अब्दुल राशिद कोहली याला निलंबित करण्यात आले आहे.

श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी स्वयंचलित यंत्र वापरून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करा !

श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी धर्मशास्त्राचा कोणताही आधार नसणार्‍या ‘रोलर’ची व्यवस्था करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करा, या मागणीचे निवेदन करण्यात आले आहे.

‘झोमॅटो’च्या विरोधात तक्रार प्रविष्ट !

उज्जैन येथील महाकालेश्‍वर मंदिराचा अवमान केल्याच्या प्रकरणी ‘झोमॅटो’ ने क्षमायाचना केली होती, तसेच संबंधित विज्ञापन हटवले होते; मात्र आता या प्रकरणी अधिवक्ता विनित जिंदल यांनी…

हिंदु जनजागृती समितीने पोलिसांना दिलेल्या निवेदनानंतर ‘अ‍ॅमेझॉन’ने चित्र हटवले !

ऑनलाईन साहित्य विक्री करणार्‍या ‘अ‍ॅमेझॉन’ या हिंदुद्वेषी संकेतस्थळावरून ‘इकोलॉजी हिंदू गॉड्स फाइन आर्ट’ या चित्रांमध्ये कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे भगवान श्रीकृष्णाचे अत्यंत अश्‍लील चित्र…

आसाम : नाटकात भगवान शिवाची भूमिका करणार्‍या अभिनेत्याने त्याच वेशात धूम्रपान केल्याने अटक

आसामच्या नगांव येथे नाटकात भगवान शिवाची भूमिका करणारा अभिनेता नंतर त्याच वेशात धूम्रपान करत असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर त्याला अटक करण्यात आली.

आता लीना मणीमेकलाई यांच्याकडून भगवान शिव आणि पार्वती यांच्या वेशभूषेतील पुरुष सिगरेट ओढतानाचे चित्र प्रसारित

 ‘काली’ माहितीपटाच्या निर्मात्या लीना मणीमेकलई यांनी त्यांच्या आक्षेपार्ह भित्तीपत्रकावरून क्षमा मागण्यास नकार दिला असतांनाच आता त्यांनी एक नवीन छायाचित्र प्रसारित केले आहे.

सीतापूर (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान असलेल्या माजी महिला सरपंचाने गावातील शौचालयांमध्ये लावल्या शिवलिंग आणि ॐ असलेल्या टाइल्स !

 सीतापूर जिल्ह्यातील महमुदाबाद तालुक्यातील बेरौरा गावामध्ये मुसलमान असलेल्या माजी महिला सरपंच रेशमा यांनी सरपंच असतांना काही शौचाले बांधली होती.

‘इकॉनॉमिक्स टाइम्स’कडून शिवलिंगाचा अवमान करणारे व्यंगचित्र प्रसिद्ध

 ‘इकॉनॉमिक्स टाइम्स’च्या २२ मे या दिवशी प्रसिद्ध झालेल्या अंकात ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या शिवलिंगावरून त्याचा अवमान करणारे एक व्यंगचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.

हिंदूंच्या देवतांवर आक्षेपार्ह टिप्पणी करणार्‍या लक्ष्मणपुरी येथील उमर अब्दुल्ला याला अटक !

गुडंबा पोलिसांनी हिंदूंच्या देवतांवर आक्षेपार्ह टिप्पणी करणार्‍या २१ वर्षीय उमर अब्दुल्ला याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अब्दुल्ला याने देवतांचे विडंबन करणारा एक व्हिडिओ…