Menu Close

‘राम का अपमान, नही सहेगा हिंदुस्तान’ म्हणत देवी-देवतांच्या अपमानावर भाजप आक्रमक

हिंदू देवी – देवतांविषयी समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी राज्यसभेत वादग्रस्त विधान केल्याने वाद निर्माण झाला. या विधानामुळे आक्रमक झालेल्या भाजप खासदारांनी नरेश अग्रवाल…

श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा अवमान केल्याप्रकरणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी विरोध केल्यावर लायन्स क्लबकडून क्षमायाचना !

पुणे येथील लायन्स क्लबचे प्रांतपाल गिरीश मालपाणी यांना क्लबच्या वतीने पेशवा बाजीराव अशी उपाधी देऊन त्यांचा १५ जुलैला गौरव करण्यात येणार होता. कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेवर प्रांतपालांचे…

गणेशमूर्तींची विटंबना थांबवण्यासाठी सातारा येथे सहपालक मंत्री श्री. सदाभाऊ खोत यांना हिंदु जनजागृती समितीकडून निवेदन

सांडपाणी आणि घनकचरा यांमुळे मोठ्या प्रमाणात होणारे प्रदूषण, पर्यावरणीय र्‍हास, गणेशोत्सवातील तथाकथित प्रदूषणाविषयी कृत्रिम तलाव वा गणेशमूर्ती दान अशा चुकीच्या संकल्पना राबवून त्याद्वारे होणारी गणेशमूर्तींची…

गणरायाबद्दल आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या रामगोपाल वर्माविरुद्ध समन्स

इंडस् कम्युनिकेशनचे व्यवस्थापकीय संचालक विवेक शेट्टी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून हे समन्स बजावण्यात आले आहे. समन्स बजावण्यात आल्यामुळे शेट्टी यांनी आनंद व्यक्त केला आहे.

एअर इंडियाच्या संग्रहालयात म.फि. हुसेन यांची चित्रे प्रदर्शित करण्यात येणार !

हिंदूंच्या मतांवर निवडून आलेल्या केंद्रातील सरकारच्या अखत्यारित असणार्‍या एअर इंडियाच्या संग्रहालयात हिंदूंच्या देवतांची अश्‍लील चित्रे रेखाटणारे म.फि. हुसेन यांची चित्रे कशी काय ठेवण्यात येतात ?…

जम्मूमध्ये हनुमानाची मूर्ती भंग केल्याने हिंदूंचे तीव्र आंदोलन 

जम्मू येथील त्रिकुटनगरातील एका मंदिरात हनुमान मूर्तीचे विडंबन केल्याच्या विरोधात संतप्त हिंदूंनी २२ जून या दिवशी आंदोलन केले आणि सकाळी रस्ते रोखले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार…

हिंदुंच्या संघटित विरोधानंतर अमेरिकेतील ‘जायेझ एक्टिव्हवेअर’ आस्थापनाने देवतांचे विडंबन करणारे लेग्गीन्स सार्इट वरुन काढले

अमेरिकेतील व्हेन्टनॉर सिटी (न्यू जर्सी) येथे मुख्यालय असलेले ऑनलाइन ‘जायेझ एक्टिव्हवेअर’ या किरकोळ विक्रेता आस्थापनाने त्यांच्या लेग्गीन्सवर हिंदु देवता भगवान शिव आणि श्री गणेश यांच्या…

वाहन चालवतांना भ्रमणभाषचा वापर टाळण्यासाठी यमराजाचा विडंबनात्मक वापर करणार

वाहन चालवतांना भ्रमणभाषचा वापर टाळण्यासाठी वाहतूक पोलीस यमराजाची वेशभूषा केलेल्या स्वयंसेवकांचे साहाय्य घेणार आहेत.

मोठे वाघोदा (जळगाव) येथे हिंदुद्वेषातून अज्ञात समाजकंटकाने फाडला भगवा ध्वज !

७ एप्रिल या दिवशी सकाळी येथील उर्दू शाळेजवळील विजेच्या खांबावरील एक भगवा ध्वज फाडून फेकून दिल्याचे हिंदुत्वनिष्ठांच्या निर्दशनास आले.

हिंदूंनो, रामराज्य स्थापन करण्यासाठी संघटित व्हा ! – सुमित सागवेकर, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंनी श्रीरामनवमीच्या दिनी प्रभु श्रीरामचंद्रांची मिरवणूक काढायची म्हटली की, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो. त्यांना नोटिसा बजावल्या जातात.