Menu Close

हिंदु जनजागृती समितीकडून आंध्रप्रदेशमधील ‘देवुडु’ या चित्रपटातील भगवान शिव आणि श्री बालाजी यांच्या विडंबनाच्या विरोधात जागृती

‘तेलुगू भाषेतील आगामी ‘देवुडु’ या चित्रपटात भगवान शिव आणि श्री बालाजी यांचे विडंबन करण्यात आले आहे. याविषयी जनजागृती होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने धर्माभिमान्यांची एक बैठक…

हिंदु जनजागृती समितीच्या विरोधानंतर हिंदूंच्या देवतांची चित्रे असलेल्या लेगिंग्ज अमेरिकेतील आस्थापनाने मागे घेतल्या

कपड्यांची ऑनलाइॅन विक्री करणार्‍या अमेरिकेतील प्रेमा डिजाईन्स या आस्थापनाने लेगिंग्जवर (महिलांचे विशिष्ट प्रकारचे पायजामे) हिंदूंच्या देवता श्री गणेश आणि भगवान शिव यांची चित्रे छापली होती.

भारताला गतवैभव प्राप्त करून देणे, हे हिंदु जनजागृती समितीचे कार्य ! – श्रीश्रीश्री मुक्तानंद स्वामीजी, कर्नाटक

पुढील २-३ वर्षांत आपल्याला भाषा, जाती, संप्रदाय, संघटना, पक्ष आदींमध्ये विभागल्या गेलेल्या हिंदु समाजाचे महासंघटन करायचे आहे. त्यातूनच प्रभावशाली संघशक्तीचा उदय होऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी…

तमिळनाडूत श्रीरामाच्या प्रतिमेला फटके मारणार्‍या हिंदुद्वेषी संघटनेवर कारवाई करण्याचा आदेश

चेन्नई येथील थान्दल पेरियार द्रविडर कझगम् या हिंदुद्रोही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोट्यवधी हिंदु धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीरामाच्या प्रतिमेला फटके मारून त्याचे अश्‍लाघ्य विडंबन केले आणि हिंदूंच्या…

रईस प्रदर्शित करणार नाही ! – राजश्री चित्रमंदिराचे श्री. राजेंद्र किल्लेदार

निपाणी येथील राजश्री चित्रमंदिराचे श्री. राजेंद्र किल्लेदार यांना पाक कलाकारांचा समावेश असलेला चित्रपट रईस प्रदर्शित न करण्याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने निवेदन देण्यात आले.

उत्तरप्रदेश : भित्तीपत्रकात अखिलेश यादव यांना अर्जुनाच्या रूपात, तर राहुल गांधी यांना कृष्णाच्या रूपात दाखवले !

उत्तरप्रदेशातील निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात युती झाली आहे. या वेळी प्रचारासाठी या पक्षांनी काढलेल्या भित्तीपत्रकात अखिलेश यादव यांना अर्जुनाच्या रूपात, तर राहुल गांधी…

यवतमाळ येथे मोहल्ला अस्सी आणि रईस या चित्रपटांच्या विरोधात निवेदन

मोहल्ला अस्सी आणि रईस या राष्ट्र आणि धर्म द्रोही चित्रपटांचे प्रदर्शन करू नये, यासंदर्भात येथील चित्रपटगृहांचे मालक आणि व्यवस्थापक यांना निवेदने देण्यात आली.

अॅमेझॉन वरील भारतीय तिरंगा छापलेले बूट राष्टप्रेमी नागरिकांनी केलेल्या विरोधानंतर काढले !

परराष्ट्र सुषमा स्वराज यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर अॅमेझॉनने त्यांच्या संकेतस्थळावरुन भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगाची पायपुसणी काढून घेतली आहे. मात्र अॅमेझॉनच्या अमेरिकन संकेतस्थळावरुन भारतीय तिरंग्याचा अपमान सुरूच आहे.

सुषमा स्वराज यांच्या चेतावनीनंतर अॅमेझॉनने हटवले तिरंग्याचे पायपुसणे

प्रसिद्ध ऑनलाइन शॉपिंग संकेतस्थळ अ‍ॅमेझॉनने भारतीय राष्ट्रध्वजाच्या रूपातील पायपोस विक्रीसाठी ठेवले आहे. तीन रंगातील या पायपोसमुळे भारतियांच्या भावना दुखावण्यात आल्या आहेत. हे उत्पादन अ‍ॅमेझॉन कॅनडासाठी…