Menu Close

विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथे होणारे श्री गणेशाचे विडंबन हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रबोधनानंतर रोखले गेले !

एका तयार कपड्यांच्या दुकानातील शोकेसमध्ये ठेवण्यात आलेल्या पुतळ्याला श्री गणेशाचा मुखवटा आणि वेष घालण्यात आला होता. यामुळे श्रीगणेशाचा अवमान होऊन लाखो गणेशभक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या…

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून कृत्रिम हौदाच्या नावाखाली दिशाभूल करत श्री गणेशमूर्तींची विटंबना !

नदीपात्रामध्ये पाण्याअभावी अनेक भाविकांना पालिकेने सिद्ध केलेल्या कृत्रिम हौदांमध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन करावे लागले. हौदात विसर्जन झालेल्या गणेशमूर्ती पालिकेचे कर्मचारी तेथेच आणि परिसरात सोडून गेल्याचे निदर्शनास…

सीसका आस्थापनाद्वारे करण्यात आलेले श्री गणेशाचे विडंबन ट्विटरवरून धर्मप्रेमी हिंदूंनी केलेल्या निषेधानंतर काढले !

हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणेशाला धर्मशास्त्रापेक्षा विसंगत रूपात दाखवून एकप्रकारे त्याचे विडंबनच करण्यात आले आहे. यामुळे सर्व हिंदूंनी याचा निषेध केला. त्यांनी सीसका आस्थापनाच्या…

पुणे महानगरपालिकेने ट्विटर खात्यावरून श्री गणेशाचे विडंबन करणारे विज्ञापन हटवले !

हिंदूंनो, या यशाविषयी श्री गणेशाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा ! अन्यत्र आढळून येणारे श्रद्धास्थानांचे होणारे विडंबन रोखण्यासाठी सनदशीर मार्गाने कृतीशील व्हा ! श्रद्धास्थानांचे होणारे विडंबन…

धारा खाद्यतेलाच्या विज्ञापनातून श्री गणेशाचे विडंबन

धारा फिल्टर्ड ग्राऊण्डनट ऑईल या खाद्यतेलाच्या विज्ञापनामध्ये या गणेशचतुर्थीला, गणपतीला द्या एक हेल्दी ट्रीट, असा उल्लेख करून शेंगदाण्यांनी श्री गणेशाचे चित्र साकारण्यात आले आहे. ठाणे…

‘थँक गॉड बाप्पा…’ या गाण्यातून केलेले श्री गणेशाचे मानवीकरण म्हणजे श्री गणेशाचे विडंबनच !

देवात माणसाचे दुर्गण कसे असतील ? असे म्हणणे म्हणजे देव आणि माणसाला एका तराजूत तोलण्यासारखे आहे. धर्माचरण आणि साधना नसल्यामुळे सध्या अशा प्रकारे देवाचे मानवीकरण…

हिंदुत्वनिष्ठांचे यश : ओला कॅब्सने श्री गणेशाचे विडंबनात्मक चित्र हटवले; मात्र क्षमा न मागितल्याने हिंदूंचा विरोध कायम !

वाहतुकीसाठी मोबाईल अ‍ॅपचा वापर करणारे ओला या भारतातील आस्थापनाने त्याच्या ब्लॉगवरील एका पोस्टमध्ये गणेशचतुर्थीला श्री गणेशाची चांदीची मूर्ती तुमच्या घरापर्यंत पोहोचवू असे विज्ञापन केले होते.

सामाजिक संकेतस्थळावर श्रीगणेशाची आरती, तसेच अन्य श्‍लोक यांचे जाणीवपूर्वक विडंबन !

हिंदूंचा पवित्र गणेशोत्सव तोंडावर आला असतांना काही हिंदुद्वेष्ट्यांकडून सामाजिक संकेतस्थळावर जाणीवपूर्वक श्रीगणेशाची आरती, तसेच अन्य श्‍लोक यांची विनोदी आणि उपहासात्मक मांडणी करून अशलाघ्य विडंबन करण्यात…

झी वाहिनीने कॉमेडी शोमधील बाजीराव पेशवे यांच्या संदर्भातील विडंबनात्मक भाग पुनर्प्रक्षेपणातून वगळला !

चित्रपट, मालिका, तसेच विज्ञापने आदींच्या माध्यमातून मनोरंजनाच्या नावाखाली हिंदूंच्या देवता, राष्ट्रपुरुष यांचे विडंबन करण्याचे प्रकार घडत असतात. झी वाहिनीवरील कॉमेडी शो या कार्यक्रमातही अटकेपार झेंडे…

श्रीमंत बाजीराव पेशवे आणि बालगणेश या रूपांतील अशास्त्रोक्त पद्धतीच्या गणेशमूर्ती बाजारात उपलब्ध !

यंदा गणेशोत्सवानिमित्त शहर आणि परिसरातील चौकाचौकांमध्ये श्री गणेशमूर्ती विक्री केंद्र उभारली आहेत. बालगणेश आणि बाजीराव मस्तानी या चित्रपटांमुळे श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या वेषातील श्री गणेशमूर्ती…