हिंदु जनजागृती समितीने प्रबोधन केल्यानंतर अकोला येथे साकारण्यात येणार्या राष्ट्रध्वजाची प्रतिकृती असलेल्या २३५ फुटांच्या केकच्या रंगामध्ये पालट करणार असल्याचे आश्वासन समितीला देण्यात आले.
येथील एका मंदिरातील मूर्तीचे सादिक नावाच्या २१ वर्षांच्या तरुणाने हातोड्याचे घाव घालून भंजन केल्याने येथे तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी सादिक याला अटक केली आहे.
श्री दुर्गादेवीचे स्थान हे मंदिरात किंवा देवघरात असते. जगभरातील कोट्यवधी हिंदु श्री दुर्गादेवीची पूजा करतात. हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्री दुर्गादेवीचे मनोरंजनासाठी वापर करणे अयोग्य आहे.
येथील बजरंग दलाचे कार्यकर्ते राजेश तिवारी यांचा महाविद्यालयात शिकणारा मुलगा अंकित तिवारी याने फेसबूकवर श्रीरामाविषयी केलेल्या पोस्टवर त्याचा सहकारी विद्यार्थी महंमद सुभान याने अवमानकारक प्रतिक्रिया…
पाकमधील तांडो आदम शहरात असणार्या फरमान अहमद की जेब या दुकानात ॐ हे चिन्ह असलेल्या चपलांची सर्रास विक्री केली जात आहे. यास पाकच्या सिंध प्रांतातील…
विविध वस्तूंची ऑनलाईन विक्री करणारे अमेरिकेतील संकेतस्थळ अॅमेझॉनने विक्रीसाठी ठेवलेल्या पायपुसण्यांवर हिंदूंच्या देवतांची चित्रे आहेत. भारतातील हिंदूंनी यास विरोध दर्शवला आहे.
फोरम फॉर हिंदू अवेकनिंगने ट्वेंटीएथ सेन्चुरी फॉक्स मुव्हीज् आस्थापनाला पत्र पाठवून या प्रकारचा निषेध केला होता आणि चित्रपटातून श्रीकृष्णाचा उल्लेख असलेली दृश्ये आणि संवाद वगळण्याची,…
‘मातृभूमी’ या मल्याळम् भाषेतील दैनिकाने एका चित्रामध्ये २७ मे २०१६ या दिवशी माकपचे नेते व्ही.एस्. अच्यूतानंद यांना गणपतीच्या रूपात आणि त्यांच्यासमोर एक व्यक्ती प्रसाद घेऊन…
उडागमंगलम् (ऊटी) येथे असलेल्या हिंदुस्तान फोटो फिल्म या क्षेत्रात काम करणार्या नेसारिपू या ख्रिस्ती महिलेने तेथील हिंदु मंदिरातील ८ देवतांच्या मूर्तींची विटंबना केली. महिलेने दगड…
आलमेल (कर्नाटक) येथील श्रीराम चौकात लावण्यात आलेला श्रीरामाचे चित्र असणारा फलक अज्ञातांकडून विद्रूप करण्यात आल्याची घटना २१ मेच्या रात्री घडली. यात श्रीरामाचे चित्रातील मुख कापण्यात…