नेमाडे यांनी श्रीकृष्णाची व्यभिचारी ड्रायव्हर अशी हेटाळणी केली होती. त्यामुळे अशा प्रकारे कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीकृष्णाचा अवमान करणारे भालचंद्र नेमाडे यांचे सर्व पुरस्कार काढून…
भोर येथील श्री मांढरदेवी घाट रस्त्यावर एक छोटेसे मंदिर आहे. भाविकांनी त्या मंदिरासमोर विविध देवतांची चित्रे चौकटीसह अस्ताव्यस्त ठेवण्यात आली होती.
हिंदूंचा सण होळी अगदी जवळ आला असतांना काही हिंदुद्वेष्ट्यांकडून ‘वॉट्सअप’च्या माध्यमातून या सणाला विकृत स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
प्रभु श्रीरामचंद्रांच्या विडंबनाच्या निषेधार्थ एका मुसलमान युवकाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
प्रभु श्रीरामचंद्रांचे आक्षेपार्ह चित्र सामाजिक संकेतस्थळावरून प्रसारित झाल्याच्या निषेधार्थ उत्तरप्रदेशातील शहाजानपूर येथील एक मुसलमान युवक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहेे. महंमद सलमान असे या युवकाचे…
केरळ राज्यातील पारितोषिक विजेते दिग्दर्शक सनलकुमार शशिधरन् यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव सेक्सी दुर्गा असे ठेवण्याचे जाहीर केले आहे.
शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्थेतर्फे रविवारी देण्यात येणारा राज्यस्तरीय राष्ट्रमाता जिजाऊ जीवनगौरव व शिवपुत्र शंभुराजे गौरव पुरस्कार वितरण सोहळा अश्लील नृत्याने वादात सापडला आहे.
देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी १५ फेब्रुवारी या दिवशी ट्विटरवर श्री हनुमानाचे अवमान करणारे व्यंगचित्र शेअर केल्याच्या प्रकरणी हिंदु लीगल सेलने देहली पोलिसांकडे त्यांच्यावर गुन्हा…
उत्तरप्रदेश शासनाने आयोजित केलेल्या एका महोत्सवाच्या फलकाद्वारे श्रीकृष्ण आणि राधा यांचे घोर विडंबन करण्यात आले. यात राधेला अल्प वस्त्रात दाखवण्यात आले.
अमेरिकेतील कलाकार जेने विल्सन यांनी निर्माण केलेल्या अनेक उत्पादनांवर हिंदूंचे ॐ हे पवित्र धार्मिक चिन्ह छापून ती उत्पादने सोसायटी ६ या संकेतस्थळावर विक्रीस ठेवून ॐ…
अमेरिकेतील फॉर्च्यून मासिकाच्या मुखपृष्ठावर अॅमेझॉन आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेजस यांचे विष्णूच्या अवतारातील छायाचित्र छापल्याने एकच वादंग सुरु आहे.