Menu Close

न्यायालयाकडून क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट

भारतीय क्रिकेट संघाचे तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांना विष्णूच्या रूपात दाखवण्यात आल्याप्रकरणी अनंतपूरच्या एका न्यायालयाने धोनी यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. यासह याप्रकरणी धोनी…

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि टिळक यांचा अवमान करणारे गाणे यू-ट्यूबवरून प्रसृत

‘भीमराव येक नंबर’ या गाण्यात बाबासाहेबांचे गुणगान करतांना स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, आगरकर आणि गांधी यांना हीन लेखले गेल्यामुळे समाजातून मोठ्या प्रमाणात विरोध चालू !

‘शिवशक्ती फूड्स’च्या उत्पादनावरील देवीचे चित्र काढण्याची व्यापार्‍याची सिद्धता !

भाईंदर येथील ‘शिवशक्ती फूड्स’ यांची ‘माँ काली’ नावाने छापलेली कुरमुर्‍याची पिशवी कचर्‍यात आढळून आली. पिशवीच्या चारही कोपर्‍यात कालीमातेची त्रिशूळाच्या रूपात चित्रे होती. एक हिंदु आणि…

यवतमाळ येथे बाजीराव-मस्तानी चित्रपटाविरुद्ध धरणे आंदोलन

बाजीराव-मस्तानी चित्रपटातील इतिहासाचे विकृतीकरण आणि तेलंगण शासनाकडून होत असलेले ख्रिस्त्यांचे लांगूलचालन यांविरुद्ध येथील स्थानिक दत्त चौक येथे दुपारी ३.३० ते सायं. ५.३० या वेळेमध्ये विविध…

नाशिक येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी

येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समस्त हिंदुत्ववाद्यांनी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍या ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी केली आली. या वेळी उपजिल्हाधिकारी श्री.…

‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी !

अमरावती येथील आंदोलनाच्या वेळी आपले मत व्यक्त करतांना छावा संघटना आणि भगवा सेना यांचे श्री. नितीन व्यास यांनी त्यांचे विचार मांडतांना सांगितले, “अशा प्रकारे इतिहासाचे…

धुळे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन संपन्न

बाजीराव मस्तानी चित्रपटातील पिंगा पिंगा या गाण्यात बाजीराव यांच्या पत्नी काशीबाई आणि मस्तानी यांना अंगविक्षेप करत नाचतांना दाखवले आहे. संजय लीला भन्साळी यांनी इतिहासाचा अभ्यास…

बाजीराव-मस्तानी चित्रपटाद्वारे होणारे इतिहासाचे विकृतीकरण रोखण्याची हिंदुत्ववाद्यांची मागणी

बाजीराव-मस्तानी चित्रपटाद्वारे होणारे इतिहासाचे विकृतीकरण आणि तेलंगण शासन ख्रिस्ती धर्मियांचे करीत असलेले लांगूलचालन यांविरोधात येथे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.

भुसावळ (जळगाव) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

बाजीराव-मस्तानी चित्रपटात केलेले इतिहासाचे विकृतीकरण आणि तेलंगण शासनाने राज्यातील चर्चमध्ये शासकीय खर्चाने ख्रिसमस साजरा करण्याचा घेतलेला निर्णय यांविरोधात भुसावळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन पार पडले.…

‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे हिंदुत्ववादी एकवटले !

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित बाजीराव मस्तानी या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शित झालेल्या ट्रेलर, टिझर, तसेच ‘पिंगा’ या गाण्यात इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले आहे.