Menu Close

भारताच्या राष्ट्रध्वजाच्या रंगाचे टी-शर्ट विकणार्‍या अ‍ॅमेझॉनवर गुन्हा नोंदवण्याचा मध्यप्रदेशच्या गृहमंत्र्यांचा आदेश !

 ‘अ‍ॅमेझॉन’ या ऑनलाईन साहित्य विक्री करणार्‍या आस्थापनाकडून भारताच्या राष्ट्रध्वजाच्या रंगाचे टी-शर्ट विक्री करण्यात येत आहेत.

मिशो आस्थापनाकडून तिरंग्याच्या मास्कची विक्री : हिंदु जनजागृती समितीच्या विरोधानंतर संकेतस्थळावरून मास्क हटवले !

‘मिशो’ या ऑनलाईन वस्तू विक्री करणार्‍या आस्थापनाने त्यांच्या संकेतस्थळावर भारतीय राष्ट्राध्वजाच्या रंगांसारखा मास्क विक्रीसाठी ठेवला होता. याची माहिती राष्ट्रप्रेमींना मिळाल्यावर त्यांनी हिंदु जनजागृती समितीला याविषयी…

हिंदूंचा पवित्र धर्मग्रंथ ‘मनुस्मृती’चे हिंदुद्रोह्यांकडून दहन !

‘बीबीसी हिंदी’च्या माजी पत्रकार मीना कोतवाल यांनी मनुस्मृतीचे दहन करून त्याचा व्हिडिओ ट्विटरद्वारे प्रसारित केला आणि समाजाला मनुस्मृति जाळण्याचे प्रक्षोभक आवाहन केले.

बेंगळुरू येथील घटना केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचाच नव्हे, तर संपूर्ण हिंदुस्थानचा अपमान ! – शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटना

ज्या समाजकंटकांनी हे कृत्य केले आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, जेणेकरून यापुढे कोणी असे निंदनीय कृत्य करण्यास धजावणार नाही – शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटना

हलाल मांसविक्री करणार्‍या दुकानात राष्ट्रध्वजाचा ‘टॉवेल’ म्हणून वापर !

कट्टाकाडा क्षेत्रामध्ये असलेल्या एका हलाल मांसविक्री करणार्‍या दुकानात भारताचा राष्ट्रध्वज ‘टॉवेल’ (मोठा पंचा) म्हणून वापरत असल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याची छायाचित्रे आणि व्हिडिओ…

केरळमधील ‘ललित कला अकॅडमी’कडून देश, हिंदु धर्म आणि गाय यांचा अवमान करणार्‍या व्यंगचित्राला पुरस्कार !

 केरळमधील ‘ललित कला अकॅडमी’ने देश, हिंदु धर्म आणि गाय यांचा अवमान करणार्‍या एका व्यंगचित्राला पुरस्कार देऊन त्याचा सन्मान केल्याची घटना नुकतीच घडली. या व्यंगचित्रात दाखवण्यात…

पुस्तकाद्वारे छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारे ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर इंडियन एक्सप्रेस समूह कारवाई करणार का ?

संपादक हा दिशादर्शक असतो. समाजातील व्यासपिठावर गेल्यावर तो त्या दैनिकाचा संपादक म्हणूनच भूमिका मांडत असतो. अशा वेळी त्या वादग्रस्त पुस्तकातील भूमिका स्वतंत्र म्हणता येणार नाही.

क्रांतीवीर चापेकर बंधू यांच्याविषयी अवमानकारक पोस्ट टाकल्याने तक्रार नोंद !

चापेकर यांचा स्वातंत्र्यलढ्याशी काहीही संबंध नव्हता, ते धर्मांध अतिरेकी होते, अशी अवमानकारक माहिती क्रांतीवीर चापेकर बंधू यांच्याविषयी फेसबूकवर एका पोस्टमध्ये माधव खरे आणि दिलीप चव्हाण…

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा त्रिपुरा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशाकडून रहित

त्रिपुरा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अकील कुरेशी यांनी श्रीमद्भगवद्गीतेचा ‘ठकबाजी गीता’ असा उल्लेख फेसबूक पोस्टद्वारे करणार्‍याच्या विरोधात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून नोंदवण्यात आलेला गुन्हा रहित…

हिंदूंच्या देवतांचा सातत्याने अवमान करणार्‍या अ‍ॅमेझॉनवर बहिष्कार टाकण्याचे ट्विटरवरून आवाहन

साहित्यांची ऑनलाईन विक्री करणार्‍या अ‍ॅमेझॉनवरून हिंदूंच्या देवतांची चित्रे असणारी अंतर्वस्त्रे, पायपुसण्या, कमोड आदींच्या विरोधात आता हिंदूंनी पुन्हा अभियान राबवले आहे. या उत्पादनांची छायाचित्रे पोस्ट करत…