केवळ आसाममधील बांगलादेशी घुसखोर नव्हे; तर संपूर्ण देशभरातील बांगलादेशी घुसखोर मुसलमानांनाही देशाबाहेर काढा ! : हिंदुत्वनिष्ठांची मागणी
रत्नागिरी शहरातील जयस्तंभ येथे विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने हिंदु धर्मावरील विविध आघातांच्या विरोधात राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले
बकरी ईदच्या दिवशी गोहत्या करणार्यांवर शासनाने कठोर कारवाई करावी ! – मुकुल कापसे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्र्रीय बजरंग दल
हिंदूंनी अशा अवमानाच्या विरोधात वैध मार्गाने विरोध केला पाहिजे ! तसेच तक्रारही नोंदवली पाहिजे ! अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांविषयी असा अवमान कोणी कधी करतो का ?
हिंदु जनजागृती समितीच्या मागणीला पाठिंबा देत शिवसेनेचे आमदार सुनील राऊत, अजय चौधरी, सदानंद चव्हाण आणि भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
बेंगळूरू येथील वाहतूक पोलिसांनी सुरक्षित वाहन चालवण्याचा संदेश देण्यासाठी श्री गणेशाचा वापर केला आहे. यापूर्वी बेंगळूरू पोलिसांनी यमदेवतेचा वापर केला होता.
अशी मागणी केवळ शिवसेनाच करते. मुसलमान लोकप्रतिनिधी त्यांच्या धर्माचा विषय येतो, तेव्हा त्वरित एकत्र येतात. अन्य पक्षांमधील हिंदु धर्माभिमानी लोकप्रतिनिधींनी हिंदु धर्मासाठी एकत्र येऊन याविषयी…
भारतात देवतांवर टीका करणार्यांना केवळ तडीपार करण्याची शिक्षा एखाद्याच प्रकरणात होते अन्यथा शिक्षाच होत नाही; मात्र पाकमध्ये ईशनिंदा करणार्यांना फासावर लटकवले जाते !
केवळ चित्र हटवणे पुरेसे नाही, तर ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने हिंदूंची क्षमा मागून पुन्हा असा अवमान करणार नाही, हे सांगायला हवे !
नाटके आणि चित्रपट यांतून होणारे संत अन् महापुरुष यांचे विडंबन रोखण्यासाठी कठोर कायदा करावा ! – डॉ. नरेंद्र पाटील, हिंदु जनजागृती समिती