Menu Close

‘३ देव – अंडरकव्हर भगवान’ या हिंदी चित्रपटामध्ये देवतांचे अश्‍लाघ्य विडंबन !

‘३ देव – अंडरकव्हर भगवान’ या हिंदी चित्रपटामध्ये अभिनेत्यांना ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांच्या ठिकाणी दाखवून अश्‍लाघ्य विडंबन !

संगम माहुली (जिल्हा सातारा) येथील पुलाजवळ समाजकंटकांकडून श्री गणेशमूर्तींची विटंबना

श्रीक्षेत्र संगम माहुली येथील कृष्णा नदीच्या पुलाजवळ ऐन शिवजयंतीच्या तोंडावर समाजात तेढ निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण व्हावा, यासाठी काही समाजकंटकांकडून श्री गणेशमूर्तींची…

धर्माभिमानी हिंदूंनी केलेल्या तक्रारीनंतर हरमल, पेडणे येथील विदेशींच्या कार्निव्हलमधील हिंदु देवतांच्या विडंबनाला आळा !

हरमल, पेडणे येथे विदेशी नागरिक हिंदूंच्या देवता श्री गणपति, श्री दुर्गादेवी आदी देवतांचे मुखवटे आणि वेश परिधान करून कार्निव्हलमध्ये सहभागी होत असत.

तमिळनाडूमध्ये देवीला सलवार-कमीज नेसवणार्‍या पुजार्‍यांची हकालपट्टी

मायिलादुथूराई येथील १ सहस्र प्राचीन मायुरानाथर मंदिरातील मुख्य देवता अबयाम्बीगाई देवतेला तेथील २ पुजार्‍यांनी सलवार-कमीज नेसवून शृंगार केला. त्यामुळे त्यांना मंदिर व्यवस्थापनाने कामावरून काढून टाकले.

बांगलादेशमध्ये श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीची तोडफोड करून विटंबना

या प्रकरणी आरोपी महंमद खदिमुल इस्लाम (वय २८ वर्षे ) याला अटक करण्यात आली आहे, तसेच त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस…

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणार्‍या तरुणांकडून क्षमा 

३ जानेवारीला महाराष्ट्र बंद काळात घोषणाबाजी करतांना तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले. याविषयी छावा संघटनेच्या पदाधिकार्‍यांच्या लक्षात आले. यासंदर्भात संघटनेची बैठक झाली.

निगडी (पिंपरी-चिंचवड) येथे शिववंदनेसाठी जमलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर धर्मांधांकडून आक्रमण आणि दगडफेक

बजरंग दलाच्या ३ कार्यकर्त्यांना गंभीर दुखापत झाली आहे आणि इतर दगडफेकीमुळे घायाळ झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी २१ डिसेंबरला पहाटे ५.३० वाजता एफआयआर प्रविष्ट केला.

नवी मुंबई येथील ओरिसा भवनात ॐ असलेल्या लाद्या न काढल्यास तीव्र आंदोलन करणार

नवी मुंबईत प्रत्येक राज्याचे भवन आहे. ओरिसा राज्याच्या भवनाच्या गच्चीवर लावलेल्या विविध रंगी लाद्यांच्या तुकड्यांत काही ठिकाणी तुकडे जोडून ॐ कार बनवण्यात आला आहे.

हिंदूंचा अवमान करणारा पद्मावती चित्रपट महाराष्ट्रात कोठेही प्रदर्शित करू नये !

संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपटात अल्लाउद्दीन खिलजी सारख्या इस्लामी आक्रमकाचे उदात्तीकरण करण्यात आले आहे. राणी पद्मावती यांची अपकीर्ती करण्यासाठी त्यांचे तथाकथित प्रेमप्रकरण दाखवले आहे.…

भगवान अयप्पा यांचा अवमान करणारे चित्र फेसबूकवर पोस्ट करणार्‍याच्या विरोधात गुन्हा नोंद !

केरळच्या शबरीमला मंदिरातील भगवान अयप्पा यांचे ट्रोल रिपब्लिक या फेसबूक खात्यावरून आक्षेपार्ह चित्र पोस्ट करून अवमान केल्याच्या प्रकरणी राज्यातील सायबर शाखेने संबंधिताच्या विरोधात गुन्हा नोंद…