Menu Close

भगवान अयप्पा यांचा अवमान करणारे चित्र फेसबूकवर पोस्ट करणार्‍याच्या विरोधात गुन्हा नोंद !

केरळच्या शबरीमला मंदिरातील भगवान अयप्पा यांचे ट्रोल रिपब्लिक या फेसबूक खात्यावरून आक्षेपार्ह चित्र पोस्ट करून अवमान केल्याच्या प्रकरणी राज्यातील सायबर शाखेने संबंधिताच्या विरोधात गुन्हा नोंद…

विज्ञापन मानक संस्थेने विज्ञापनासाठी संबंधित आस्थापनाला धारेवर धरले

ऑस्ट्रेलियातील ‘मीट अ‍ॅण्ड लाईव्हस्टॉक’ (एम्.एल्.ए.) या आस्थापनाने त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी केलेल्या विज्ञापनात श्री गणेश, येशू ख्रिस्त, बुद्ध आणि इतर धर्मातील प्रमुखांना एकत्र बसून मांसाहार करतांना…

जळगाव येथे ‘राणी पद्मावती’ चित्रपट प्रदर्शित झाल्यास चित्रपटगृह जाळण्याची राजपूत संघटनांची चेतावणी

भारतात भारतीय स्त्रियांच्या विटंबनेचा प्रकार सर्रास होत आहे. आपल्या शीलरक्षणासाठी १५ सहस्र स्त्रियांसह राणी पद्मावतीने जोहार करत अस्मिता जोपासली आहे.

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांना भारतात स्थान नाही ! – श्री. मुरलीकृष्णा हसंतडका

राष्ट्रीय सुरक्षेसाठी रोहिंग्या मुसलमानांना भारतात प्रवेश देऊ नये, तसेच सातत्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे प्रा. भगवान यांच्यावर कारवाई व्हावी, या मागण्यांसाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात…

सोलापूर येथे संयुक्त प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून ६० फटाके विक्रेत्यांना निवेदन !

देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले फटाके फोडल्याने त्यांची विटंबना होते. तसेच चिनी फटाके विक्री आणि खरेदी करणे म्हणजे देशद्रोह असल्याने चिनी फटाक्यांची विक्री करू…

अंधेरीतील ‘रामभवन’ हे डान्सबारचे नाव न पालटल्यास वीर सेना बार बंद पाडेल ! – निरंजन पाल, अध्यक्ष, वीर सेना

पत्रात श्री. निरंजन पाल यांनी म्हटले, प्रभु श्रीराम समस्त हिंदूंचे आराध्य दैवत आहे. प्रभु श्रीरामाच्या नावाने दगडही पाण्यावर तरंगले. प्रभु श्रीरामाच्या नावाने सर्व दु:ख दूर…

‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या ‘परसेप्ट लाईव्ह’ आस्थापनाच्या विरोधात राष्ट्रप्रेमींकडून तक्रार प्रविष्ट

‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या फेसबूक खात्यावर २ ऑक्टोबर या दिवशी पोस्ट (प्रसारित) करण्यात आलेल्या ध्वनीचित्रफितीमध्ये (व्हिडिओमध्ये) भारताच्या राष्ट्रध्वजाचे विडंबन करण्यात आले आहे.

सनबर्नच्या फेसबूक खात्यावर भारताच्या राष्ट्रध्वजाचे विडंबन

२ ऑक्टोबर या दिवशी गांधीजयंतीनिमित्त पोस्ट करण्यात आलेल्या ध्वनीचित्रफितीमध्ये ‘के.एस्.एच्.एम्.आर्.’ या अमेरिकेच्या डी.जे.च्या चिन्हाला (लोगोला) भारताच्या राष्ट्रध्वजाच्या स्वरूपात दाखवण्यात आले आहे.

व्हॅलेन्शिया (स्पेन) स्थित आस्थापनाकडून श्रीगणेशाचे विडंबन !

व्हॅलेन्शिया (स्पेन) स्थित ‘एसकलर तिएंडा’ या आस्थापनाने त्याच्या संकेतस्थळावरून चालू असलेली श्रीगणेशाची प्रतिमा छापलेल्या क्रॅश-पॅडची विक्री थांबवावी, अशी मागणी हिंदूंनी केली आहे. ‘स्वत:च्या आर्थिक लाभासाठी…