४ सप्टेंबरच्या रात्री काही धर्मांधांनी श्री रक्षा काली मंदिर आणि श्री लोखनात मंदिर यांवर आक्रमण करून हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींची तोडफोड केली. मंदिरांची कुलुपे तोडून आत…
जावेद हबीब यांनी ‘सलून’चे विज्ञापन करतांना त्यात हिंदूंच्या देवतांचा उपयोग केला होता. त्यांच्या विरोधात भाग्यनगर येथे गुन्हाही प्रविष्ट करण्यात आला होता. आता उत्तरप्रदेशच्या उन्नावमध्ये त्यांच्या…
पुणे येथील आळंदीमधील इंद्रायणी नदीचे जलप्रदूषण रोखण्यासाठी एम.आय.टी., आळंदी या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व्हिजनरी फायटर्सद्वारे नदीमध्ये विसर्जन झालेल्या ४५ सहस्र गणेशमूर्ती नदीतून बाहेर काढल्या.
रावेत घाट येथील हौदात विसर्जन केलेल्या मूर्ती काही वेळाने तरंगून वर येत होत्या. त्या मूर्तींचे हात, मुकुट भंग पावले होते. या मूर्ती अतिशय अयोग्यपणे हाताळून…
शहरातील रथचौकातील झुंझार गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेशमूर्तीचे दोन हात काही धर्मांधांनी लोखंडी सळईने तोडले. त्यामुळे जुने जळगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे धर्मांध…
गाड्यांचे सुटे भाग पालटणे आणि गाड्यांवरील ओरखडे दूर करून मूळ स्वरूप देण्यासाठी कार्यरत असणार्या बंपर डॉट कॉमच्या फेसबूक आणि ट्वीटर यांवर एक विज्ञापन प्रसिद्ध करण्यात…
फेसबूक या सामाजिक संकेतस्थळावरून हिंदूंचे आराध्य दैवत श्री गणेशाचे सिगारेट ओढतांनाचे आणि अन्य अश्लील चित्रे ‘पोस्ट’ करून विडंबन केले होते, तसेच मराठा समाजाने काढलेल्या मोर्च्याविषयी…
स्वातंत्र्यदिनी माझगाव येथील प्रिंस अलीखान रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रध्वज तिरका फडकावल्याने राष्ट्रध्वजाचा अवमान झाला. याविषयी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. प्रसाद मानकर यांनी भायखळा पोलीस ठाण्यात…
आक्षेपार्ह लिखाण करणार्या नितीन मोहिते याला नालासोपारा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी अतुल माने यांची तक्रार नोंदवून घेऊन नितीन मोहिते याच्याविरोधात धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी…
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने येथील बाजारपेठेत फेरीवाल्यांकडून प्लास्टिकचे राष्ट्रध्वज आणि स्टीकर यांची विक्री होत असल्याचे सनातनचे साधक श्री. शंकर निकम यांच्या लक्षात आले. त्या वेळी त्यांनी विक्रेत्यांचे…