Menu Close

पनवेल येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रसाराला गावकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

पनवेलला ६ जानेवारी २०१९ या दिवशी सायंकाळी ५ वाजता हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेच्या निमित्ताने पनवेल तालुक्यातील विविध गावांमध्ये, तसेच नवीन…

हिंदु-राष्ट्राच्या जयघोषात अंधेरी येथील हिंदु राष्ट्र जागृती सभा !

न्यायालयात कोट्यवधी खटले प्रलंबित आहेत, भ्रष्टाचाराने संपूर्ण व्यवस्था पोखरली आहे, बहुमताला मानणारी व्यवस्था ८० प्रतिशत हिंदूंच्या श्रीराम मंदिराच्या मागणीला मात्र दुय्यम मानून खटला वर्षानूवर्षे टाळते,…

देशात सुराज्य निर्माण करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक : हितेश निखार

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १६ डिसेंबर या दिवशी सिंदी (रेल्वे) येथील विठ्ठल मंदिर सभागृहामध्ये ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ घेण्यात आली. या सभेला गावकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

ख्रिस्ती मिशनर्‍यांचे षड्यंत्र रोखण्यासाठी हिंदूंनी सज्ज व्हावे : नरेंद्र सुर्वे, हिंदु जनजागृती समिती

आज ख्रिस्ती प्रार्थनेच्या आडून ख्रिस्ती पंथाचा प्रचार, प्रसार करण्यासाठी नित्य नवीन क्लृप्त्या वापरून हिंदूंना धर्मांतरीत करत आहेत. यासाठी हिंदूंनी जागृत राहून आणि संघटित होऊन लढा…

मुलुंड (मुंबई) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा संपन्न !

सध्या देशात होत असलेली धर्महानी पहाता धर्मकार्याची नितांत आवश्यकता असून हिंदुंसमोर उभ्या ठाकलेल्या अनेक समस्यांवर एकच रामबाण उपाय आहे तो म्हणजे हिंदु राष्ट्र स्थापन करणे.

मेटे, लवेल येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सभा

हिंदूंवर होणार्‍या या आघातांविषयी प्रभावी उपायोजना करण्याची साधी दखलही शासन यंत्रणा घेत नाहीत. याकरता हिंदूंचे प्रभावी संघटन निर्माण करण्यासमवेत हिंदूंना धर्मशिक्षण देणे, हा महत्त्वाचा घटक…

बोरावल (जळगाव) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेनंतर धर्मप्रेमींच्या उत्साहात वाढ !

१० डिसेंबरला बोरावल (तालुका यावल) येथे पहिलीच ग्राम स्तरावरील हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली. या सभेला १५० धर्माभिमानी उपस्थित होते. सभेची संपूर्ण सिद्धता यावल येथे…

मध्यप्रदेशातील उज्जैन येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेमध्ये युवकांनी केला धर्माचरणाचा निर्धार !

येथे लावण्यात आलेले धर्माचरण, गोरक्षण, हिंदु राष्ट्र, देवालय दर्शन यांविषयीचे प्रदर्शन मुख्य आकर्षण ठरले. शंखनादाने कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला.

हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी संघटित झाले वणीजवळील टाकळखेडावासी !

मारेगाव तालुक्यातील टाकळखेडा या गावी ५ डिसेंबरच्या रात्री हिंंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली. ही सभा गावांतील ५ तरुणांनी पुढाकार घेऊन आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री.…

पिंप्रीराजा (जिल्हा संभाजीनगर) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभा

हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी आपल्याला संघर्ष आणि संघर्षच करावा लागेल. हिंदु राष्ट्र आपल्याला भेट म्हणून कोणी देणार नाही. धर्मासाठी एकत्र यायला हवे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती…