भिवंडी येथे २८ जानेवारीला होणार्या हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण येथील खासदार श्री. कपिल पाटील यांना देण्यात आले. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याने जगाला व्यापलेले आहे. या संघटना हिंदु राष्ट्र स्थापनेचे एकमेव ध्येय ठेवून देशाच्या कानाकोपर्यात हिंदु धर्माचा प्रसार करत…
रसायनी (जिल्हा रायगड) येथील गुळसुंदे गावातील श्री सिद्धेश्वर देवस्थान शिवमंदिर सभागृहात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १९ जानेवारीला धर्मजागृती सभा घेण्यात आली.
३ बैठकांचे आयोजन करण्यात आले. त्यात १२५ हून अधिक महिला आणि पुरुष यांची उपस्थिती होती. समितीच्या कार्यकर्त्यांनी धर्मजागृती सभेचा उद्देश अन् महत्त्व सर्वांना सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे पुन्हा या देशात हिंदुराष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रत्येक हिंदूने धर्माचरण करायला हवे, तसेच धर्मावरील विविध आघात रोखण्यासाठी आपण संघटित होऊया.
शिवबाराजे प्रतिष्ठानच्या बैठकीत अमित कदम आणि अर्जुन साळुंके यांनी सोलापूर येथे ७ फेब्रुवारी या दिवशी होणार्या जाहीर हिंदु धर्मजागृती सभेला उपस्थित रहाण्याचे आवाहन केले.
ब्रह्मानंद नगर येथील भागवत सप्ताहाच्या कार्यक्रमात येथे होणार असलेल्या हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण देण्यात आले. या भागवत सप्ताहामध्ये २ सहस्रांहून अधिक भाविक उपस्थित होते.
हिंदूंवरील आघातांविषयी समाजाला माहिती व्हावी, तसेच त्यांच्यामध्ये राष्ट्र आणि धर्म प्रेम यांची ज्योत प्रज्वलित होऊन हिंदूसंघटन व्हावे, या उद्देशाने सभेचे आयोजन केले होते.
अनेक गावांमध्ये छोट्या-मोठ्या बैठका घेण्यात येत आहेत. या बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बैठकांना १०० पेक्षा अधिक उपस्थिती लाभत आहे.
होनसळ येथील दुर्गादेवी मंदिरात १४ जानेवारी या दिवशी धर्मजागृती सभा पार पडली. सभेचा प्रारंभ श्री दुर्गादेवीची मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यांच्या पूजनाने करण्यात…