छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे अन् हनुमंत यांच्या शौर्याचा इतिहास विसरल्यामुळे आज आम्हाला आमच्या शक्तीचे विस्मरण झाले आहे.
आज मुसलमान लोकसंख्या ‘हम पाच, हमारे पचास’ या प्रचंड गतीने वाढत आहे, तर हिंदूंचे केवळ ‘हम दो, हमारे दो’ या पद्धतीने चालू आहे. मुसलमानांची संख्या…
जुईनगर येथील श्री स्वामी समर्थ मठ न्यास, सेक्टर २५ येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या धर्मसभेत ते बोलत होते. ३०० हिंदूंनी या धर्मसभेचा लाभ…
द्वारकाधीश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि गोरक्षक श्री. बापूजी शेलार यांनी पुढाकार घेऊन १५ गावांमध्ये सभेनिमित्त बैठका घेऊन प्रचार केला.
ग्रामस्थांच्या वतीने आदल्या दिवशी सभेचे निमंत्रण देण्यासाठी दवंडी पिटवण्यात आली. गावातील १८० हून अधिक धर्माभिमानी सभेला उपस्थित होते.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री लक्ष्मी वेंकटरमण देवस्थानातील श्री पद्मावत कला मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते.
हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रत्येक हिंदू निश्चितपणे स्वतःचे काही ना काही योगदान देऊ शकतो. सात्त्विक शक्तींसमोर कुठलीही अन्याय्य प्रवृत्ती टिकाव धरू शकत नाही.
‘प्रत्येक हिंदूने राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी प्रतिदिन किमान एक घंटा वेळ देणे आवश्यक आहे, असे आवाहन समितीचे श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी उपस्थितांना केले.
समितीच्या वतीने २ डिसेंबर या दिवशी क्रांतीवीर लहुजी साळवेनगर येथील मैदानावर सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते.
२६/११ सारख्या आतंकवादी आक्रमणांना योग्य उत्तर द्यायचे असेल, तर शिवप्रतापदिन अर्थात अफझलखानवध दिनासारखे शौर्य वारंवार गाजवण्याची आज आवश्यकता आहे, असे प्रतिपादन कु. प्रतिक्षा कोरगावकर यांनी…