Menu Close

धर्महानी रोखण्यासाठी प्रत्येकाने कृतीशील व्हावे ! – कपिल देव, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंचे धर्मांतर, देवतांच्या मूर्तीचे भंजन, गोहत्या, लव्ह जिहाद आदी माध्यमांद्वारे धर्मांधांच्या कारवाया वाढत आहेत. धर्मांध शक्तींना निष्प्रभ करणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येकाने धर्महानी रोखण्यासाठी कृतीशील…

सर्वांचा उत्कर्ष साधणारे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्यासाठी कटीबद्ध व्हा ! – गोविंद चोडणकर, हिंदु जनजागृती समिती

भ्रष्टाचारी, निरर्थक आणि अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणासाठी हिंदूंवर अन्याय करणारी धर्मनिरपेक्ष लोकशाही पालटून सर्वांचा उत्कर्ष साधणारे कल्याणकारी ‘हिंदु राष्ट्र्र’ स्थापन करण्यासाठी कटीबद्ध होऊया.

भोसरी येथे होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार अंतिम टप्प्यात

सभेच्या निमित्ताने जवळपासच्या गावांमध्ये बैठका घेण्यात येत असून कोपरा बैठका, उद्घोषणा, होर्डिंग्ज, भित्तीपत्रके, हस्तपत्रके आदी माध्यमांतून सभेच्या प्रसाराने वेग घेतला आहे.

उरण, धुतूम (जिल्हा रायगड) येथे प्रथमच हिंदु धर्मजागृती सभा पार पडली

१९ नोव्हेंबर या दिवशी भैरवनाथ मंदिरात हिंदु धर्मजागृती सभा पार पडली. हिंदु जनजागृती समितीचे वैद्य उदय धुरी यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. १३० धर्माभिमानी सभेसाठी उपस्थित…

हिंदू समाज धर्मरक्षणार्थ कृतीशील झाल्यास विजय नक्की ! – धर्माभिमानी श्री. श्रीनाथ

संघटितपणे कृती करणार्‍या हिंदूंची संख्या अल्प आहे. असे असले, तरी हिंदु समाज धर्मरक्षणासाठी कृतीशील झाला, तर भगवंताच्या कृपेने आपण नक्कीच विजयी होऊ.

‘पद्मावती’ चित्रपटातून इतिहासाचे विकृतीकरण होत असल्याने हिंदी चित्रपटसृष्टीला धडा शिकवू !

‘पद्मावती’ चित्रपटातून इतिहासाचे विकृतीकरण होत असल्याने हिंदी चित्रपटसृष्टीला धडा शिकवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा लढा देऊ.

तिवसा (जिल्हा यवतमाळ) येथील हिंदु धर्मजागृती सभेला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

यवतमाळ येथील तिवसा या गावात १२ नोव्हेंबरला हिंदु धर्मजागृती सभा झाली. सभेला स्थानिक युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

भारताला हिंदु राष्ट्र घोषित करावे ! – श्री. योगेश मालोकार, हिंदु जनजागृती समिती

धर्मरक्षणाचे दायित्व आपलेच आहे; परंतु हिंदूंनाच हा विषय समजला नाही आणि ते याला महत्त्वही देत नाहीत. सभेच्या माध्यमातून धर्मशिक्षणाचे महत्त्व माझ्या लक्षात आले.

‘पद्मावती’ चित्रपटाच्या माध्यमातून होणारे इतिहासाचे विकृतीकरण हिंदू सहन करणार नाहीत ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त शिरसोली येथे बैठक : हिंदूंच्या हक्काच्या हिंदु राष्ट्राची मागणी करण्यासाठी सर्व हिंदूंनी संघटित होऊन १९ नोव्हेंबरला सायंकाळी ५.३० वाजता जळगाव येथील शिवतीर्थ…

हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाला हातभार लावणार ! – जळगाव बार कौन्सिलचे अध्यक्ष अधिवक्ता आर.आर. महाजन

जळगाव जिल्हा बार कौन्सिलचे अध्यक्ष अधिवक्ता आर. आर. महाजन यांची जळगाव येथील धर्मजागृती सभेच्या पार्श्‍वभूमीवर हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी भेट…