Menu Close

येणार्‍या आपत्काळात पदवी, पैसा नव्हे, तर केवळ ‘धर्मबल’ आपले रक्षण करेल ! – दगडू पाटील, अध्यक्ष आणि संघटक, शाहिरी संघटना

निळे (जिल्हा कोल्हापूर) येथील हिंदु धर्मजागृती सभेत हिंदूंचा उत्स्फूर्त सहभाग निळे (जिल्हा कोल्हापूर), १२ नोव्हेंबर (वार्ता.) – हिंदु धर्मामध्ये मोठे सामर्थ्य आहे. येणार्‍या आपत्काळात पदवी किंवा…

दर्यापूर (अमरावती) येथील हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त आयोजित वाहनफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद

दर्यापूर, अमरावती येथे धर्मप्रेमींच्या पुढाकाराने आयोजीत हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त १० नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी ५ वाजता सार्वजनिक वाचनालयाच्या मैदानावरून वाहनफेरीला प्रारंभ करण्यात आला.

जळगाव येथे रिक्शाचालकांचाही प्रसारकार्यात सहभाग

जळगाव येथील हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त प्रसार करतांना धर्माभिमानी हिंदू आपल्या परिचयातील रिक्शाचालकांनाही रिक्शांवर भित्तीपत्रके लावण्याचे आवाहन करत आहेत.

भोसरी (जिल्हा पुणे) येथे हिंदु धर्मजागृती सभेच्या नियोजनासाठी बैठक

हिंदूसंघटन आणि धर्मजागृती या उद्देशाने भोसरी (जिल्हा पुणे) येथे २६ नोव्हेंबरला हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांना जळगाव येथील धर्मजागृती सभेचे निमंत्रण

श्री. पाटील म्हणाले की, आमचा कायम धर्मजागृती सभेला पाठिंबा असतोच. आपले कार्य उत्तम असून आजच्या समाजाला आता याची खरी आवश्यकता आहे.

हिंदूंनो, आपली तेजस्वी शौर्य परंपरा जागृत करण्यासाठी गावात धर्मशिक्षणवर्ग चालू करा ! – शशिधर जोशी

सध्या हिंदूंना कोणत्याही प्रकारचे धर्मशिक्षण मिळत नाही. धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच हिंदु मुली आणि महिला लव्ह जिहादला बळी पडत आहेत. हिंदू आपली तेजस्वी शौर्य परंपरा विसरले आहेत.

राष्ट्र आणि धर्म यांवरील आघात रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक ! – दैवेश रेडकर

श्री. रेडकर म्हणाले, अन्य धर्मियांना त्यांच्या प्रार्थनास्थळी धर्मशिक्षण दिले जाते. त्यामुळे ते धर्माशी एकनिष्ठ असतात. हिंदूंची मंदिरेसुद्धा धर्मशिक्षण देणारी केंद्रे आहेत; परंतु आज अशी परिस्थिती…

काजळा (जिल्हा जालना) येथे हिंदूंमध्ये धर्मतेज जागवणारी धर्मजागृती सभा !

सभेत ‘हिंदूंमध्ये शौर्य जागरणाची आवश्यकता आणि सामाजिक दुष्प्रवृत्तीला रोखून हिंदु राष्ट्र स्थापन करणे का आवश्यक आहे’, याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रियांका लोणे यांनी उपस्थितांना…

हिंदूंच्या तेजस्वी इतिहासातून प्रेरणा घेऊन प्रत्येक हिंदूने धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हावे ! – श्री. दैवेश रेडकर

क्रांतीकारकांनी केलेल्या सर्वस्वाच्या त्यागामुळेच भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्याला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली; परंतु सुराज्य मिळालेले नाही. हे सुराज्य हिंदु राष्ट्राच्या माध्यमातून…

१९ नोव्हेंबरला शिवतीर्थावर ‘हिंदु धर्मजागृती सभे’चे आयोजन

पूर्वी जळगावची ओळख ‘सिमी हब’ म्हणून होत असे; मात्र हिंदूंचा संघटितपणा आणि प्रतिवर्षी होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभा यांमुळे आज जळगावची ओळख ‘हिंदुत्वाचा गड’ म्हणून निर्माण…